पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

about at pleasterre भटकणे, हिंडणे, भटकत -हिंडत फिरणं, टेहळटिकोरी-परिभ्रमण -परिक्रमण -विहार m करणं, वतवत फिरणं, वतवत करणे. २ (of eyes) to look in changing directions कावराबावरा असणं, __ अस्थिर असणं, फिरत असणे. Rove (rov) [Of doubtful origin.] n. ( weaving) __ वात किंवा पेलू f. R. V. . (कापसाची किंवा लोंकरीची) __ वात काढणं, वात तयार करणे. Rover n. भटकणारा, हिंडणारा, हिंडत फिरणारा, हिंडफिया, परिभ्रमणकर्ता कारी, भटक्या, भटकभैरव m, भैरोबा, यथेष्टचारी, रमतेराम, हप्या; esp. as used of children हिंडगा, वावढ, ओढाळ.-of female भटक भवानी/,-of male भटकभैरव. २ (of mind) ओढाळ. ___३ pirate चोर, चांचा, चोरटा, पुंड. Row (ro) [A. S. rovan; Ger. rudern.] v. t. to ___proped (a boat ) by oars वल्हवणं, वलवणे, वलावणे, __ वलवून नेणं, हाकारणे, हाकालणे, वलावणी f विलावा वल्हावा m. करणे g.of o., वल्हें 1, मारणें-मारून नेणे. Row (ro) [A. S. rawa; Ger. reihe, a row,] 9. a Line, a rank ओळ, पंक्ति, पंगत , रांग, हार, सर, माला Pop. माळf, आवलि, श्रेणि, राजि. [IN ONE CONTINUOUS R. ओळीने, हारीने, हारोहार, एकसरी, एकसरें, एका क्रमानें. IN R.s रांगांनी, हारोहार. R. ( OF FLOWERING SIRURS OR PLANTS) ताटवा m.] २ (of lhouses, etc.) आळी, आळ/, चाळ, पाखाडी. Row (row) [Etym. dub.] n. a noisy disturbance गिल्ला m, गोंधळ m, गडबड, धांदल, गर्दी, दणका. m, धूम , हल्ला m, आरडाओरड.f. [To NAKE OR KICK UP A R. गिल्ला m -गडबड f गोंधळ m. करणे घालणे, दणका m. माजवणे. VIAT'S THE R.! गडबड कसली आहे ? काय गडबड आहे ?] R. V. t. to reprimand खरड -खरडपट्टी . काढणे g. of o., खडसण, खडकावणे, खडखडवणे. Rowdy (row'di) [From Row (noisy disturbance.)] a. noisy, turbulent हल्लड f. करणारा, तंटेखोर, बखेडेखोर, मारामारी करणारा, सदोदित त्रास देणारा. R. n. a onugh distrepretable person दंगेखोर, तंटेखोर, बखेडेखोर, हमरीतुमरीवर येणारा. [THE ROWDY ELEMENT तंटेफसाद लोक m. pl., गुंड m, गांवगुंड m. ple, पुंड m. pl., टोळ m. pl., उपयापी लोक m. pl.] __Row'dyism n. state of being rowdy तंटेखोरपणा m, बखेडेखोरपणा m, हुल्लड.. turbulence or disorder (of persons) मारामारी, बखेडा m, तंटा m, भांडण. Rowel (row'ol) [Fr, roulle - Low L. rotella, dim. of rota, a wheel.] n. the notched and pointed wheel in a spur बुटाचें (टांचेला लावलेले) चकर २a seton inserted in the flesh of animal मध्य भोंक असलेली चामड्याची चकती. [अवल्या. Row'er n. (of a boat) वल्हेकरी, वलेकरी, अवलेकरी, Row'-lock n. a part where the oar rests (gree टेंकण्याची) खुंटी.