पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

plainness स्पष्टपणा m, स्पष्टता; as, "The R. of an assertion." ३ plumpness वाटोळेपणा m, स्थूल पणा m, लठ्ठपणा m. Round-robin 9. a written petition in which the signatures are arranged like the radii of a circle 80 that it cannot be known who signed first पाटोळ्या सह्यांची अर्जी/ Rounds ?. (of a guard ) फेरी, गस्तf. Rounds man n. गस्तकरी m, फेरेकरी m, गस्तवाला. Round'-up v. t. (cattle, etc.) to collect and bring into an enclosure हांकून आणणं. Roup (rowp). [ Etymology dubious] n. a sale by auction लिलांवाने विकणे, लिलांवाने केलेली विक्री, लिलांव. Rouso (rowz) [ A. S. risan, to rise. See Raiso.] 1. t. to awalken उठवणे, जागा -जागृत -सावध करणे, झोपमोड करणं 9. of o., बोधन ? -प्रबोधन करणे g. of o., प्रबुद्ध करणं. [To R. ONESELF आळस टाकणे.] २to stir up, to startle (an animal) शिकार उठवणे, उठावणी करणे g. of o. Rout (rowt) [O. F. route -L. ruptus, rupta -rum. pere, to break.] n. a putting to flight ( of an army) मोड, दाणादाण, धुव्वा m, धुमा m, धूळ, धुळदाणी, फांकाफांक, पांगापांग , वाताहत, वाताहात, तारातीर, तारतोड गर्दी , तसनस , तस. नास, पट्टाधूळ, धुळपट, धूळदशा, धूळधमासा m. [UTTER R. भाऊगदी, पाणपत . ( AS पाणपत झालें.)] २a rabble बाजारबुणगें, कतवार n. R. . t. to part an enemy to flight, to defeat utterly मोड m -भंग m -दाणादाण -तारातीर करणं . of o., चार वाटा , f. pl. करणे g. of o., धूळf-धुव्वा m. उडवणे g. of o., पळवणे, पळेसा करणे, पळापळ /-पळपट करणे g. of | ०., मोडणे, उधळणं, उडवणे. Route (root) [Fr. route-L. rupta, (via) (a) broken (way).]n.a course, a way (प्रवासाचा) रस्ता m, मार्ग m. [EN ROUTE (Fr.) on the way, during the journey मार्गात, वाटेनें, प्रवासांत.] २ (mil.) कूच करण्याचा रस्ता. (b) marching orders कूच करण्याची ऑर्डर. Routed pa. c. R. no.p. (पराभव होऊन) पळत सुटलेला, पळवलेला, चार वाटा केलेला, भग्न, मोड झालेला. [ To BE R. दशदिशा पळणे, सैरावैरा adv. पळणे, वारा वाटा होणे -पळणे, तारातीर होणे, भयाभंगास जाणे, भडकणे.] Routine (rit-En') [Same as Rout.] n. regular Course of duties, action, or occupation (ठराविक) निरस्ताm, (रोजकामाचा) शिरस्ता m, परिपाठ m, नित्यक्रम m, रोजची शिस्त, ठराविक क्रम m. [OF THE DAILY R. रोजच्या शिरस्त्याचा, रोजच्या पाठाचा. To FALL UNDER THE DAILY R. रोजच्या शिरस्त्यांत किंवा | क्रमांत येणे. ] R. a. शिरस्त्यांतला, शिरस्त्याचा, नित्य क्रमाचा, नित्यक्रमांतला, नित्यांतला; as, "R. duties." Rove ( rov) [D. roven, to plunder.] v. i. to wander !