पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TAKE ONE R. महत्वाच्या सर्व ठिकाणी नेणे, महत्वाची सर्व ठिकाणे दाखविणे. ALL THE YEAR R. वारमास, बारमाही, वारा महिने, पुरे वर्षभर. To BRING ROUND to restore to health or consciousness ताळ्यावर -शुद्धीवर आणणे, सावध -हुशार करणे, प्रकृति पूर्ववत् करणे. २ to induce (a person ) to change his opinions (एखाद्याचे) मत वदलावयास लावणे, (एखाद्याचे) मन वळवणे. TO GET ROUND (a person), to overcome objections, by argument, flattery (चें) मन वळविणे, आपले बाजूस खेंचणे.] Round prep, at or to points on the circumference of भोंवता, सभोवता, वरून, वर; as, "A tour R. the world." २ on all sides of आसपास, भोंवता, भोंवताला, सभोंवता, सर्व बाजूंला, चारी दिशांला; as, "Diffuses cheerfulness R. her." Round v. t. to invest with round shape atator करणे, गोल गोलाकार करणे, वाटोळेपणा आणणे; as, "To R. dog's ears." to pass round, to double वळला m. घालणे. To Round off v. t. to settle completely, to embellish सर्व बाजूंनी नीटनेटका करणे, सर्व बाजूंनी सजवून तयार करणे. Round'about r. circuitous way mirar Tam, घेराचा रस्ता m. २ आडरस्ता m. ३ a merry-go-round वाटोळे फिरणा-या घोड्यांचा खेळ m. R. a. not direct or straightforward. फेन्याचा, वळशाचा, भोंवाड्याचा, गिरकांड्याचा, घेन्याचा, गरक्याचा, द्राविडी प्राणायामाचा; as, "A R. speech." R. adv. on all sides सभोंवता, सभोवताला, सभोंवतीं, भोंवताला, भोंवतीं, सभोंवर, अधींमधीं, अध्येमध्ये, दरेमेरेस, आसमंतात्, समंततः, समंतात् , वाटला decl. [RELATING TO THE REGION OR PARTS R. भोवतालचा.] २cincuitously फेन्याने, भोंवाड्याने, फेरा खाऊन. [To Go R. फेरा m. खाणे -घेणे -मारणे, गरका m. मारणे, चक्कर .. मारणे.] Round'-arm a. (in bowling at cricket) with an outward and nearly horizontal swing of the arm घाटोळा फिरवलेला, वाटोळ्या वळणाचा. Round'-hand a. (of writing ) having the letters __made 202nd, bold and full वाटोळ्या वळणाचा. Round'-house n. a watch-house (for sentry) पोलि साची चौकी , पहारेक-याची चौकी/. Round'ly adv. वाटोळा decl. २ plainly साफ, स्पष्ट, धडधडीत, निखालस, निक्षून, निर्भीडपणाने, जोराने, उघडउघड; as, "He affirms everything R." ३ boldly, completely रगडून, कचकावून, बळकट, खूब, मनापासून. ४ briskly, with speed चटकन, लगेच, एकदम as, "Two of the outlaws walked R. forward." ५ generally ठोकळमानाने, साधारणपणे as, “To give numbers R." Roundness . वाटोळेपणा m, वर्तुलपणा m, वर्तु लत्व , वर्तुलाकृति.f, वृत्ताकृति j, गोलपणा m, गोलाई गोलत्व , गोलदारपणा m. २ openness