पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घुसड्या, खमाट्या, आडदांड, आडदांडगा, लाट्या, रांठ, घटाल्या, पडखर. (b) (action) धसाफसीचा, घुसडाघुसडीचा, रगडपट्टीचा. [R. ACTION Or WORK रगडपट्टी/, रगडमल्ली 1, झोडपट्टी , घुसडाघुसड f. R. TONGUE habit of rudeness उर्मट भाषा./, दांडगट भाषा./.] (c) आडमुठा, दांडगा, हिरवट, धसक्या; as, "PR. element of the population.” 8 ( of measure) drastic or severe कडक, जहाल, उग्र, राक्षसी, आसुरी, कठोर, निष्ठर, कर, दांडगा. ५ ( of a workman) course, clumsy धसक्या, घसट्या, घसकट्या, दगडघांशा, रगड्या, झोडकामी, झोडकाम्या. (b) दांडगटपणाचा, निष्काळजीपणाचा, वेडावांकडा; as, "R. usage; h. handling." ६ ( of taste ) astringent खट्टा, रुखा, रुक्ष, निःस्नेह, अरबट. ७ (of touch) खरखरीत, चरबट, चरबरीत. (b) shaggy, hairy केसाळ; as, "R. skin.” c entirely or partly unwrought 371a1बड, कच्चा, असंस्कारित, असंस्कृत, अपरिप्कृत, न तासलेला (दगड), कामचलाऊ, बेताचा. ९ (of sea, wind, etc.) stormJ क्षुब्ध, खवळलेला, खळबळलेला, जोराचा, सोसाट्याचा, वादळाचा, तुफानाचा, जौळी. १० ( of calculation) approximate कच्चा, सरासरीचा, अजमा. साचा, अटकळीचा, स्थूलमानाचा, अंदाजाचा, अदमासिक, ठोकळ. Rough v.t. ( with it ) गैरसोई..सोसणे, हाल m. pl. सोसणे भोगणे, उपासतान.. काढणे. Rough'-cast, Rough'-do v. t. to mould in a rough, unfinished way भरडणे, भरडून ठेवणं, करड 1. काढणं ___g. of o., खरडणे, खरडून ठेवणे, सडकणं, ओरखडणं, ___ ओरबडणे, ओरखडून ठेवणे, आकारास आणणे. Rough' draft n, a rude sketch ASET. Rough -draw v. t. to trace roughly कच्चा नकाशा m. काढणे, खरडणे, खरडून ठेवणे, ओरखडणे, ओरबडणे, ओरखडून ठेवणे. Rough'en v.t. to make rough terata dui, etc. (b) ___ (civil eng.) खोचे पाडणे. R. .i. खरबरीत होणे, &c. Rough-hew v. t. to shape out roughly 37792 FTA करणे, ओबडधोबड काम करणे. [काम केलेला. Rough'-hewn pa. p. अरबट काम केलेला, ओबडधोबड Roughly ade. खरखरीत, खरबरीत, कच्चा decl., दांडगे पणाने, घशाखशा. २ कठोरपणाने, उग्रपणानें. ३ अजमासाने, स्थूलमानानें, सरासरी, etc. Rough'ness n. खरखरीतपणा m, खरबरीतपणा, रुक्षता, . खडबडीतपणा m, किजबिडीतपणा m, भसाडेपणा , ढोबळेपणा m, रटालेपणा m, धसकेपणा m, रगडेपणा ___m, रांठपणा m. २ उग्रपणा m, कठिणपणा m, कठोरपणा Rough'-rider n. man who can ride unbroken horses चाबुकसवार, चाबुकस्वार. [BUSINESS OF A R. चाबुक सवारी, चाबुकस्वारी.] Rough'-shod a. (of horse) having shoes with the ____nail-heads projecting कांट्यांच्या नालाचा.