पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Rog'uery n. the act of a rogue लुच्चेगिरी, ठकबाजी, लुच्चाई , ठकाई, ठगाई.f, ठकविद्या , दगाबाजी ji दगलबाजी , सोदेगिरी , सोदेशाई , लबाडी , शाठ्य , लबाडीलाचाडी , धत्तुरा (०. दाखव), फसवेगिरी, छटपणा M, धूर्तता, धूर्ताई./. __Rog uish a. लुच्चा, ठक, ठकाऊ, फसव्या, छट, लबाड, लबाडलाचाड, ठकारू, खटनट, धूर्त, शठ, वंचक. Rog'uishly adv. Rog'uishness n. Roil (roil) (О. Fr. rocler, roler, to disturb.] v. t. _to render turbid गढूळ करणे, गदळ करणे, रेंदा करणे. २ to ver, to offend चीड आणणे, रागास आणणे, खपा -क्षुब्ध etc. करणे. Roist, Roister ( roist, rois'ter) [0. Fr. rustre, a rough, rude fellow -L. rusticus, a rustic.] v. 2. ___to revel noisily बेफाम होणे, आरडाओरड करणे, धुमश्चक्री करणे, ख्यालीखुशालींत -चैनीत धुंद असणे. Roist'er, Roisterer n. आरडाओरड करणारा 2, धुमश्चक्री करणारा, ख्यालीखुशालींत धुंद असणारा, ताळ सोडणारा. मस्त, धुंद. __Roisting, Roistering pr. p. ख्यालीखुशाली करणारा, ___Role (rol ) [Fr. role -L. ?'otulus, dim. of rota, a wheel. ] n. the part played by an actor (नटाची) or (नटाने केलेली) भूमिका.), पार्ट m, सोंग 2. २ one's taslc or frenction अंगीकृत कार्य , पतकरलेलें -अंगावर घेतलेले काम ?, भूमिका./, सोंग ". Roll (rol) [O. F. rolle -L. rotulus -rotula -rota, a wheel. ] n. a cylinder formed by turning flexible fabric over and over upon itself to m, वळकटी f, वळी , वळवटी , वळवंटी./, बिंडा m, गुंडाळा m, गुंडळी , गुंडळे , गुंडाळी f गुंडाळें १४, गुंडा m, गुंडी f:-esp. of paper or cloth सुरळी/:--esp. of thread, etc. चिवट ? कोपरी f? कडी./?-of the betel-leaf पट्टी, विडीf-of tape, rope भेंडाळे, भेंडोळें ॥, पेंडोळे , गुंडे 1.-as of dough, butter, &c. लाटा, लाट्या m., dim. लाटी./. a document, esp. official record apart frigizit गुंडाळी /.३ a register or catalogue पट m, तक्ता m, नांवनिशी , यादी है, इसमवारी f फर्द , फर्दा m; as, "In the R. of saints; A long R. of heroes." (b) (विद्यार्थ्यांचा किंवा पदवीधरांचा) पट m. [To STRIKE OFF THE ROLLS पटावरून नांव काढून टाकणे. २ (सालिसिटरचा) धंदा करण्याची मनाई करणे. R. -CALL हजिरीf. R. OF HONOUR ( लढाईत कामास आलेल्या) सन्मानितांची यादी..] ४ rolling motion हेलकावा m, झोका m, हांदुळा m. ५rolling gait डुलत चालण्याची तन्हा, डुलकी चाल.f. ६ quicle continuous beating of drum ताशेरा m, तासरा m. . झाड. ७ long peal of thunder मेघनाद m, मेघगर्जना f, मेघांचा गडगडाट m -कडकडाट m. Roll v. t. to move in some direction by turning over and over गरगर लोटणे, लोटून नेणे, लोटीत नेणे,