पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Risk (risk) [Fr. risque, to risk -L. reseco, I cut back, I cut short.] n. hazard धोका m, जोखीम, जोखम , भय , संकट 2. [AT ALL RISKS कोणतेही संकट आले तरी, कोणताही धोका आला तरी, जरूर, काही झाले तरी. To RUN A RISE जोखीम पतकरण. AT OWNER'S RISK मालकाच्या जोखमीवर. R. MONEY (क्याशरजवळ ) अडीअडचणीकरितां (ठेवलेली ) शिल्लक f.] (b) धाडस, हिंमत f. R. . t. to hazard धोक्यांत घालणे,धोक्यांत पाडणे. २to venture on धाडस करणे, हिय्या m. करणे, हिंमत करणे. Risk'y a. hasardous जोखमाचा, धोक्याचा, संकटाचा. Risus Sardonicus १४. (med.) धनुर्वातामध्ये होणारी चेहे न्याची ताण Rite (rit ) [Fr. rite .L. ritus, rite. ] 3. a religious or solemn ceremony or observansce विधि m, कर्म. आचार m, शास्त्रोक्त कर्म , देवकार्य १, धर्मकृत्य • [ RITES AND CEREMONIES नेमधर्म m.pl. NEGLECI FUL OF RITES AND ORDINANCES आचारभ्रष्ट, आचार हीन. REGULAR IN THE PRACTICE OF RITES AND ORDINANCES आचारसंपन्न, आचारशुद्ध..] N. B.-Rite is an act while Ritual is a proce• dure. Rite is कर्म, विधि or आचार while Ritual 1s कर्मपद्धति, or आचारपद्धति, or विधि. विधि means both an act as well as a procedure. Ritual (riti'.al) [L. ritualis, -root of Rite.] a. consisting of or prescribing riles कर्मपद्धतीसंबंधी, कर्मपद्धतीचा, आचारपद्धतीसंबंधी, आचारपद्धतीचा, वि. धीचा, विधिविषयक, विधिसंबंधी, विधिरूप, विधियुक्त. R. n. prescribed order of performing religious service कर्मपद्धति, आचारपद्धति , विधिपद्धति, विधि m. २a boole containing rituals कर्मपद्धति. | Ritualism n. आचारप्रधान संप्रदाय m, कर्मकांडसंप्रदाय ___m.२ कर्मनिष्ठा, आचारनिष्ठा. Ritualist n. कर्मसंप्रदायीm, आचारसंप्रदायीm. २ कर्मपद्धतिपारंगत m. [संप्रदायी. Bitualistic a. कर्मपद्धतीचा, कर्मपद्धतीसंबंधी. २ कम Rival (rival) [Fr. rival -L. rivalis, one who lives on the opposite bank of a river.] 8. a come petitor प्रतिस्पर्धी, प्रतिद्वंद्वी m, प्रतिस्पर्धा चढाओढ करणारा, सामनेवाला. [WITHOUT A R. अद्वितीय.] R. a. competing प्रतिस्पर्धी, बरोबरी करणारा, चढाओढ़ करणारा. R. D. t. to try to equal or excel बरोबरी/ -सरोबरी करणे with शी of o. or g.of 0., प्रतिस्पर्धा करणे, सामना करणे मांडणें with शी of 0., सरसिरा f. करणे -लावणे with शी of o., झंझणे, लढणे, टकर/ मारणे -खाणे with a or ला, तोलास तोल m. घेणे देणे. Rivalling pr. p. B. p. a. स्पर्धा करणारा, बरोबरा, करणारा, सर करणारा, बरोबरीचा. Ri'valry n. actor rivalling, competition स्पर्धा, प्रतिस्पर्धा, चढाओढ चढाओढी चुरस Rivalry, Soe under Rival.