पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चढणे, फुगणे, पाणी ४. चढणे. ८ (a blister ) उतणे, उठणे. ९ (a bread, etc.) फुगणे, फुलणें, दरदरणे, तरतरणें, चढणे, दरदर-दरदरांफुगणे. १० to have origin होणे, लागणे, उत्पन्न चालू-सुरू-उपस्थित -प्रवृत्त होणे, उगवणे, उठणे, उद्भव m -होणे g. of s. ११ to have Source (a river ) निघणे, उगम पावणे, उगम m. होणे g. of 8. १२ to increase वाढणे, चढणे, बळावणे, जोरावणे, अधिक होणे, जोर m. अधिक होणे g. of 8., वाढ f-वृद्धि होणे g.of 8., वृद्धि पावणे. १३ (rate, price, etc.) चढणे, महाग होणे, तेजी होणे g. of s.; intens. चणचणणे, (intens.) चणाणणे, चडचढणे, कडकणं. १४ (an article in price) (दर m -भाव nm -धारणf-मोल.) चढणे-वाढणे g. of s., चढणं. १५ to make revolt उठणे, बंड करणे, बिथरणें, फिरणे with वर. १६ to incline upwards चढणे, चढ m चढण. लागणे. १७ (of meeting) to cease to sit for business उठणे, बरखास्त होणे. १८ (as a sea) लाटा.pl. उठणे, क्षुब्ध होणे, उसळणे, भरती येणे. Rise n. coming up वर येणे, उगवणे, उदय m. [SUN R. सूर्योदय m.] २ ascent आरोहण , आरोह m, ऊर्ध्वगमन , अर्ध्वगति/.३ upward slope चढf, m, चढण f, चढाव m. [R. AND DESCENT चढउतार m.] shill उंचवटा m, उंचवळा m, उंचाड . ५ 8ocial advancement, increase in rank acca neraf, aans, उन्नति, उत्कर्ष m, चढ m, चढती दौलत f -पराई। कळा, चढता पाया m, चढती कमान, चढती बाजू, तेजोवृद्धि, उदय m, अभ्युदय m. [R. AND FALL OR NATIONS राष्ट्रांची उन्नति व अवनति.] ६ increase in price चढ m, तेजी/ intens. चडचड , चणचण f. (b) चढाव, बढावः ७ increase चढती चढm, वाढ f. (b) भरती [RISE AND FALL चढउतार m.] ८ origin उत्पत्ति, उगव m, उपज m, मूळ, उगमm, आगम m, उपक्रम m, आरंभ m, प्रवृत्ति संभव m. Ris'en pa. p. of Rise. Ri'ser n. (civ. eng.) अंधारी, दोन पायांमधील उभी फळी, तातरा m. [पादकता Risibility n. हसनशीलता. २ हास्यजनकता, हास्यो. Risible (riz'i-bl) [L. risibilis rideo, risum, to laugh.] a. inclined to laugh हसणारा, हंसू येणारा. २ laughable, ludicrous हास्यजनक, हास्योत्पादक, हंसू येण्यासारखा, हंसण्यासारखा; as, "R. absurdi ties." Rising pr. p. Rising . n. (act.) उठणे, उभा राहणे, अभ्युत्थान . [R. TO RECEIVE VISITOR खडी ताजीमई, उत्थापन , प्रत्युत्थान B. all with v. दे or घे.२ निजून उठणे, उठणे. ३ वर जाणे , चढणे . ४ उगवणे; etc. See verb. [R. AND SETTING उदयास्त.] ५ revolt बंड , बंडावा m, बंडाळी/.६ (Bible) tumour उबाळू, उंचवटा m. R. p. a. चढता, उगवता, उदयास येणारा, पुढे येणारा, भरभराटीस येणारा, उदयोन्मुख, उत्कर्ष पावणारा. [R. SUN उगवता सूर्य m. २ भरभराटीस बढणारा मनुष्य m. B. FRON'T चढते तोंड.]