पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विदारित, विदीर्ण. २ उसवलेला. ३ उचकटलेला. Rip per n. चिरणारा, फाडणारा, विदारक. २ उसवणारा, उस्तरणारा. ३ उचकटणारा, विदारणकर्ता. Riparian ( rip-ari-an ) [L. ripa, a river-bank.] a. of river-bank नदीकिनाऱ्याचा, नदीकाठचा, नदीकिना-यावरील. [R. PROPRIETORS नदीच्या कांठच्या जमिनीचे मालक.] Ripe ( rīp) [A. S. rīpe -ripan, to reap. ] a. fully developed पक्का, पिकलेला, पक्व, परिपक्क, पक्वदशेस आलेला, पक्कदशापन्न, जून, पिका. [THAT IS RIPE AND READY TO FALL OR BE GATHERED -(A FRUIT) पाडाचा.] २ 80und, mature पोक्त, प्रौढ, प्रबुद्ध, प्रगल्भ. Rip'en v.i. to groru ripe पिकणे, पक्का -पक्व होणे, पक्कदशेस येणे, पक्वदशेचा होणे g. of s., जुनावणे. -( as mangoes, tamarinds, etc.) गुळमटणे, गाभुळणे, गारसणे, पाडास येणें -लागणे. -( a field of corn ) काळसरणे, काळवटणे. R... t. पिकवणे, पक्वदशेस आणणे, पक्कता. आणणे with a of o. Ripened pa. t. R. pa. p. पिकलेला, पिकवलेला. [R. IN TIIE HOUSE, (PARTICULAR FRUITS) कोनपिका, कोनपीक, घरांत -आढीत पिकवलेला. R. ON THE TREE वरपिका, वरपीक, झाडावर पिकलेला.] Rip ener 2. पिकवणारा, पक्क करणारा, पक्क दशेस आणणारा. Rip ening pr. P. पिकणारा, पक्क होणारा, पक्वदशेस येणारा. R. 2. 2. Ripe'ness ?8. पक्कपणा m, पक्वता, परिपक्वता, पक्वदशा, पिकेपणा m. २ पोक्तपणा m, प्रौढपणा , प्रागल्भ्य . Ripeness, See under Ripen.. Ripping pr. p. R. 2. 2. चिरणे , फाडणे, विदारण . २ उसवणे . ३ उचकटणे , विदारण . Ripple ( rip'l ) [Ety. dub.] n. rufiling of water's surface खळखळf, ( dim. खळखळी./. and intens. खळाळी/, खल्लाळ , ) चुळचूळ f.२ a small. 2ccve (समुद्राच्या कांठची) लहान लाट /, लघुतरंग m. R. २.i. to make a murmurring sound खळखळणे, खळखळ वाहणे, खळखळ वाजणे. २ to have a druffled or eurinklecd saerface (पृष्ठभागी) सुरकुत्या असणे, सुरकुतलेला असणे. Rippler n. खळखळणारा. Rip'pling pr. p. c. खळखळणारा, खळखळीत. Rip plingly adv. खळकन्, खळकर, खळखळ, खुळखुळ. Rise (rīz ) [A. S. risan, to rise.] 2. 2. to get up from lying उठणे, उभा राहणे, उभारणी f. होणे (g. of 8. २ to get out of bead (निजून, अंथरुणावरून) उठणे. [To R. EARLY (निजून) लौकर उठणे. To R. LATE ( निजून ) उशिरा उठणे. ] ३ to come to life again (मेलेला फिरून) उठणे, (जीवंत) उठणे. ४ to grow upeverds चढणे, वाढणे, वर-वरती वरता decl. जाणे-येणे, ऊर्ध्वगति /. होणे g. of s. ५ to reach higher position चढणे, वाढणे, मोठा होणे, बढती m -चढती./ -वृद्धि f-चढती दौलत./ होणें J. of s., पारडे चढणे -जड होत जाणे . of s., न्यहाल होणे. ६ to come up (a heavenly body) वर येणे, उगवणे, निघणे, उदय m. होणे g.of 8., उदय 2. पावणे, उदित होणे. ७ to sewell ( a river )