पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

doctement पुरवणी, पुरवणीकलम n. ३a problem testing student's mastery of principles (grey सिद्धांतावरील) प्रश्न m. Ridge (rij) [M. E-A.S.-Ger. rucken, the back.] 28. back, or top edge ( as of a mountain, roof, &c. ) कणाm, दांडा, कडा/.[R. CAPPING ढाn. R. PC LE आडे, आढ़े , अढ़ें , अद्वैपाट , अडोळा m.] २ earth thrown up by the plough कांडोळे, कांडे, दंड m, दांड m, वरंबा ,बांध m. ३ (anat.) कंगोरा , वलयाकार रेषा, वलयरेषा.. R. v. t. to break up (land) into ridges कांडी पाडणे, दंड or दांड पाडणे, वरंवा घालणं. २ to plant (cucumbers, sc.) in rridyes कांडी पाडून लावणे. Ridg'y a. having ridges कडा असणारा, दांडा असणारा. Ridicule ( rid'i-kül) (L. ridiculus, exciting laugh ter gidere, to laugh. 1. clerisioni, mockery TET , हंसें, टर, टेर, उपहास m, रेवडी /. [To INCUR R. हंसें . करून घेणे.] २ थट्टेचा विषय m, थट्टास्पद 20, उपहासास्पद n; as, "Marlborough was the ridicule of his contemporaries." R. v. t. f. करणे उडवणे, टर-उपहास m. करणे, रेवडी/हुर -हुरेरेवडी/ करणे -उडवणे, हंसें करणे. Ridiculed pa. t. R. pa. P. टर उडवलेला, उपहास केलेला, उपहसित, etc. Ridiculer ?. टर उडवणारा, उपहास करणारा, थट्टा करणारा, हसणारा, उपहासक. Ridiculing pr. p. R. D. n. टर उडवणे, उपहास करणे, टर, थट्टा, उपहास m. Ridiculous w. deserving to be laughed at हसायाजोगा, उपहास थट्टा करायाजोगा-सारखा, उपहासयोग्य, उपहासविषय, उपहासास्पद. (b) विक्षिप्त, विलक्षण, चमत्कारिक; as, " A R. dress or behaviour." Ridiculously adv. थट्टेनें, उपहासपूर्वक, थट्टास्पद रीतीने. २ विलक्षण रीतीने, हंसू येईल असा. Ridiculousness . उपहास. योग्यता, उपहासार्हता. Riding a. (horse) सवारीचा, बसता, बसायाचा, बसणीचा. Riding pr. p. R. V. 1. घोड्यावर बसणे , सवारी or स्वारी, अश्वारोहण . २ (med.) (मोड. लेल्या हाडांचे तुकडे) एकमेकांवर चढणे, भग्नास्थींचें अध्यारोहण 3. Riding habit n. मडमांचा घोड्यावर बसण्याचे वेळी घालण्याचा झगा m. Riding-House, Riding-School n. घोड्यावर बसण्यास शिकविण्याची शाळा, अश्वारोहणशाला. Riding-master n. अश्वारोहणशिक्षक , घोड्यावर बस___ण्यास शिकविणारा. Riding whip n. (सवारीच्या वेळी वापरण्याचा) सवा रीचा चाबूक m. Rife (rīf ) [A. S.] (predicative) a. prevalent aerff होणारा, प्रचारांतला, नेहमींचा, चाल, वहिवाटींतला, वहिवाटींत असणारा; as, “ Before the Plague of London inflammations of the lungs were rife