पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___depression मध्ये निम्न व अग्राला स्थूल असें (पान), निम्नस्थूल. Re-union (rē-ūn'yun) [Fr, reunion -re and Uninn.] 2. a meeting of persons again after separation ga: एके ठिकाणी होणे, पुनः एकत्र जमणे, पुनः भेटणे , पुनभेट./, पुनर्योग m, पुनर्मेलन , पुनःसंयोग m. २ पुनः अविभक्त कुटुंबांत राहणे. Re-unite ( rē-ū-nit') [L. re, again and Unite.] v. t. पुनः एकत्र करणे. R. V. . पुनः भेटणे, पुनः संयोग होणे. २ ( law ) पुनः अविभक्त कुटुंबांत राहणे. Re-vaccination 21. पुनः देवी टोचणें ॥, पुनः देवी काढणे . Reveal (re-vēl') [Fr. q'eveler -L. revelo-g'e, reversal, and evelo, I veil,-velum, a veil. धात्वर्थः 'पडदा काढून टाकणे.'] 9. t. to disclose (गुप्त गोष्ट) फोडणे, सांगणे, कळवणे, वदणे. २to show दाखवणे, बाहेर पडू देणे, बाहेर आणणे. ३ to make Inown by inspiration (अंतःस्फूर्तीने) प्रगट करणे, उघड करणे, प्रकाश m -प्रसिद्धि f. करणे g. of o., आविष्करण 2. करणे. Reveal abie . फोडण्यासारखा, सांगण्यासारखा, कळवण्यासारखा. २ प्रगट करण्यासारखा, आविष्करण करण्यासारखा, आविष्करणीय. Revealable, See under Reveal. Revealed pa. t. R. pa. p. फोडलेला, सांगितलेला. २ प्रगट केलेला, प्रसिद्ध केलेला, आविष्कृत. [To BE R. प्रगट होणे. R. RELIGION प्रगट केलेला धर्म m, ईश्वरप्रणात धर्म, अपौरुषेय धर्म (of the Hindus).] Reveal er r.. Reveal'ing pr. p. & v. n. Revela'tion n. (act) फोडणे १, सांगणें .. २ प्रगट करणं, उघड करणे, प्रगटविणे, आविष्करण, प्रकटीकरण. ३ (phelos. ) knowledge disclosed to man by divine agency (ईश्वराने स्वतः) प्रगट केलेलें ज्ञान , (of the Hindus) yfã. 8( with capital R) the last book of the Neup Testament नव्या करारांतील रिव्हीलेशन पुस्तक n. ५ a strilsing disclosure आश्चर्यकारक गोष्ट , कधीं न ऐकलेली गोष्ट f; as, “It was a R. to me." Revel'ationist n. believer in divine revelation अपौरुषेयवादी, धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत असें मानः णारा m. (b) सर्व धर्म ईश्वराने प्रगट केले आहेत असे मानणारा, प्रकटीकरणवादी. Reveille (ra-vel'ya ) [Lit. 'awake', Fr. re, again and veiller -L. vigilare, to watch. See Vigil.] १. military waking signal sounded in morning 076 bugle or drains सकाळचा (उठविण्याचा) बिगूल m. Rovel ( rev'el) [Fr, revel-L. rebello, I rebel. ] V. 2. to feost noisily (दारू पिऊन) धिंगामस्तीची चैन करण, धिंगामस्ती करणे, आरडाओरडीचे जेवण करणे, खाजनः पिऊन मस्ती करणे, मौजाf. pl. मारणे. (b) बहर मारणे -उडवणे. Reveller १. खाऊनपिऊन मस्ती करणारा , धुमश्चक्री करणारा, मौजा मारणारा, बहर मारणारा, चैनबाजी करणारा. Rev'elled pa, t. Rm Pa. p. Rev'elling pr. P. and ... खाऊनपिऊन با