पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Retro-vaccination १८. मनुष्याचे अंगावरील लस पुनः गाईवर घालणें .. Retroversion (rētro-ver'shun) 9. ( med.) (77f- R शयाचे) मागे पडणे , पृष्ठतःस्थलांतर 2. Return ( rē-turn') [Fr. retourner -re, back, and tourner, to turn.] v. 1. to come or go back qra जाणे, परत येणे, माघारां -फिरून जाणे -येणे, जाऊन येणे, पुनरागमन . करणे, उलट येणे, उलट जाणे; as, | "To R. to a subject; To R. to one's old habits." २ to say in reply, to retort प्रत्युत्तर करणे, उलट जबाब देणे. R. . t. to give or pay bacle परत देणे, परत करणे, फेडणे, फेड करण; as, "To R. a borrowed sum." २ to send back परत देणे, परत करणे, परत पाठविणे, माघारी पाठविणं -देणे; as, "To R. a ball in Tennis." ३ to give in requital. परत देणे, परत करणे, फेडणे, उलट-फेड करणे, प्रतिफल देणे, प्रतिदान करणे; as, "To R. like for like." ४ to state officially (निकाल सांगून) परत पाठविणे, निकाल सांगणे; as, "They were all returned guilty." ५ (वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ) तक्ता -यादी -रिपोर्ट -आंकडे पाठविणे. ६ (of constituency) to elect as M. P. (पार्लमेंटचा सभासद) निवडून पाठवणे, निवडणे. ७ (Bible) to bring backs and malke known परत नेणे, परत कळविणे. Return' 28. coming back परत येणें , परत जाणे n, · जाऊन येणे, पुनरागमन . [ BY R. OF POST उलट टपाली.] २ profit of an undertaking फायदा m, प्राप्ति, उत्पन्न , मिळकत , पैदास्त f, किफायत / उपज/, लाभ m. ३ giving, paying or sending back परत देणे, परत करणे , परत पाठवणं n, फेडणें , फेड , प्रतिदान . ४ thing returned or given back परत दिलेली वस्तु, उसनें वाण , घेवाणदेवाण. [ IN R. FOR बद्दल, मोबदला.] ५ report पत्रका , रिपोर्ट m, pop. आंकडे m. Pl; as, "Plague returns." [TABULAR R. तक्ता m. BLANK R. डौळापत्रक.] ६ candidate's clections as I. P. (पार्लमेंटच्या सभासदाची) निवडणूक.f; as, "Secured his R." ७ ( law) बजावणीचा दाखला. Return'able a. परत करण्याजोगा, परत करण्यास योग्य, परत देण्याजोगा. Return crease १. उलटरेघ. Returned pa. t. R. pa. p. परत आलेला, माघारां __ आलेला, परतलेला, परत केलेला, परत दिलेला, फेडलेला. Return'er m. परत येणारा m, परत करणारा m, परत देणारा m, &c. Return ing v. . परत येणं , परत देणे , परत करणे n, &c. R. pr'. p. परत येणारा, परत देणारा, फेडणारा, &c. [R. OFFICER निवडणुकीचा अधिकारी m.] Return-match १. परतीचा सामना m. Return-ticket n. (परतीचें) परत तिकीट , जाऊन येण्याचे तिकिट . Retuse (rē-tus') [L. retusus -retundere, to blunt. ] a. (bot.) (of a leaf) with broad end and central