पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सारखा. २ भरून काढण्यासारखा. Retrieval n. the act of retrieving परत मिळविणे . २ भरून काढणे. Retriev'er n. a dog trained to find, and bring in game that has been shot मारलेली शिकार शोधून आणणारा कुत्रा m. Retrocession ( re-tro-sesh'-un ) [ Fr. -L. retro + cedere, cessum, to go.] n. a moving backwards परतणें , परत जाणे ?, उलटणे , प्रतिगमन १. २ (मुलूख) परत देणे. ३ (med.) प्रतिगमन n. Retroflexion (rē-tro-fek’shun) [L. retro, back___wards, and flectere, to bend. ] 2. (med.) मागे वांकणे , पश्चान्नमन n. Retrograda’tion n. (astron.) apparent backward motion of a planet in sodiac वक्रीगति, वक्रगमन n, वक्रगामित्व. Retrograde (rē'-tro.grād) [L. retrogradus-retro, backward, and gradior, gressus, to go. ] a. in or shoving retrogradation वक्र, वक्रगति, वक्रगामी, वक्रींचा. [ R.. MOTION वक्रगति , पश्चाद्गति f.] २ directed backwards परागतिक, परागतीचा, परतणारा, उलटणारा, परत जाण्याचा, उलट जाण्याचा, प्रतिगामी, प्रतिगमनाचा, प्रतीप. ३ declining उलटा, उलट्या क्रमाचा, उतरत्या पायाचा, खचत्या पायाचा, माघार येण्याचा, अपकर्षाचा, व्हासाचा, नाशाचा. R. 2.2. to shou retrogradation वक्री जाणे -येणे -असणे. २ to move backwards मागे होणे, परत -माघारा जाणे -येणे, परतणं, उलटणे, मागल्या पायीं -मागल्या पावलाने जाणं, प्रतिगमन n. करणे. ३ to decline उतरता पाया लागणे -असणं, अपकर्ष होणे. Retrogradely adv. परत, वक्री. Re'trogress v. i. to move backwards HIT HIO. __परतणे, उलटणे, मागल्या पायी जाणे. २ to deteriorate खचणे, खचता पाया लागणे -असणे, अपकर्ष होणे. Retrogres'sion n. (astron.) वक्रगति /, वक्रीगति/ २ backrvard movement मागे जाणे , उलटणे , परतणे, मागल्या पायीं जाणे १०. ३ deterioration खचणे, अपकर्ष m, खचता पाया m. Retrogressive a. मागे जाणारा, परत जाणारा. Retro-pharyngeal o. (med.) (abscess ) घशाचे मागचे बाजूस होणारा (विद्रधि), सप्तपथप्रत्यग् (विधि). Retrospect ( rē'tro-spekt) [L. l'etrospectus, pa, p. of retrospicio-retro, back, and specere, to look. ] 76. a survey of past time or events ATO TIEUT », मागले पाहणे १०, मागल्याचा विचार m, मागला विचार __m, गतावलोकन , गतकालावलोकन , सिंहावलोकन १. Retrospection n. सिंहावलोकन .. Retrospect'ive a. proceeding by retrospection PET वलोकन करणारा, मागे पाहणारा, गतावलोकनकर्ता. . (b) सिंहावलोकनाचा, गतकालावलोकनाचा. २ haring application to the past ANTOIA ON TEOTITT -पडायाचा, गतकालापेक्षक, गतकालापेक्षी, भूतकाल ध