पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Retail-dealer n. Same as Retailer. Retailed pa. t. R. pa. P. किरकोळ विकलेला, फुटकळ विकलेला. Retail'er n. फुटकळ व्यापारी , किरकोळ विकणारा. Retail'ing pr. p. Retain ( re-tān') [Fr. retain -L. re, back and tenere, to hold.] v. t. to continue holding Squi, धरणे, राखणे, न सोडणे, न टाकणं, धरून असणे बसणे. 3 to secure the services of, to engage (acties बॅरिस्टर वगैरे) अडकवून टाकणे, गुंतवून ठेवणे. (b) पदरी टेवणे, जवळ ठेवणे, मुशारा m वेतन 20. देऊन ठेवणे. Retain'ed pa. t, and pa. p. of Retain. | Retain'er 2. ठेवणारा, राखणारा, राहवून घेणारा. २० dependant, a follower पदरचा माणूस m, जवळचा माणूस m, आश्रित, अनुजीवी m. [ BODY OF R.S परिवार m, लवाजमा m.] ३ a retaining fee (बॅरिस्टर, वकील वगैरेंस) गुंतवून ठेवण्याकरितां दिलेला बयाणा m. Retain'ing pr. p. Retaining fee n. Same as Retainer 3. Retaliate ( re-tal'i-āt ) [L. re, in return, talio, talionis, like for like -talis, of such a kind.] 0. t. to pay like for lilse (esp. evil) उलट करणे, परत करणं देणं, उलट./ -परत f -फेड f. करणे g. of o., फेडणं, उसने उगविणे -फेडणे g. of o., उट्टे १४. काढणे -घेणे -उगविणे g. of o. (b) जशास तसे करणे. २ (Pol. Eco.) to impose duties on imports from foreign State in return for its import duties (371924 देशांतून जाणान्या मालावर बसविलेल्या जकातीबद्दल परदेशांतून येणा-या मालावर) उलट जकात बसविणे. Retaliated pa. t. R. PN. P. उलट केलेला, उट्टे काढले ला, उसने फेडलेला, बदला घेतलेला, उलट जकात बसविलेला. Retalia'tion . (act) बदला घेणे , उलट करणं, उसने फेडणें , जशास तसे करणे; (state) बदला m, सूड m, फेड , प्रत्यपकार m. [ POLICY OF R. जशास तसे वागण्याचे धोरण , जशासतसेंचे धोरण , उलट जकातीचें धोरण 2.] Retalia'tionist n. जशास तसे या तत्त्वाचा पुरस्कर्ता. २ उलटजकातवादी. Retard (re-tard') [Fr. retard - I. re, back and tard Us, slow.] v. t. to make slow, to hinder ft Farot, ढिला -हलका करणे -पाडणे, वेग m. उणा -मंद करणे y. of o., मंदता. आणणे, मंदगति करणे करविणे g. of o. २ to prot of, to postpone लांबणीवर टाकणे. ३ (physical phenomenon ) to happen behind non mal time (ठरलेल्या वेळेच्या) पाठीमागून घडविणे. Retardation १. मंद करणे, कमी करणे १. २ वेगक्षीय माणता, वेगन्हास m. (b) क्षीयमाणान्तर . Retard'ed pa. t. R. pa. p. वेग कमी केलेला. २ (phys.) क्षयीभूत. Retard'er n. Not Ft TUTITT. Retard'ing pr. p.