पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Restrainable a. दाबांत ठेवण्यासारखा, आवरता येण्या सारखा, आवरायाजोगा. Restrain'ed pa. t. R. pa. p. दाबांत ठेवलेला, दाबलेला, ___आवरलेला, निगृहीत, नियंत्रित. Restrain'er n. दाबांत ठेवणारा, आवरणारा, आटपता धर__णारा, निग्रहकर्ता.२ अटकेंत घालणारा, बंदीत घालणारा. Restrain'ing pr. p. and v. 16. graia sau n, &c. Restraint' m. restraining दाबणे, आवरणे , निरो धन , निग्रह m. (b) being restrained दाबm, दडपण, आटोप m, आरेखा, आळा , आळाबांधा m, आळेबंद m, मर्यादा, लगाम m. २ confinement (as of a lunatic) अटक, कैद / बंद m. [To LIE UNDER R. अटकेत पडणे, अटकेत असणे.] ३ reserve of manner भीड, संकोच m, दाब m, दबाव m, पडदा m, आडपडदा m. [To PEEL UNDER R. भीड./. पडणे, भीड/. वा. टणे in. con., संकोच m. वाटणे.] ४ (in law) आसेध m. [R. OR LIMIT OF TIME FTOITU, R. OR LIMITATION OF PLACE स्थानासेध, R. FROM DEPARTURE प्रवासासेध, R. FROM EMPLOYMENT कर्मासेध.] ५ (लिहिण्यांत किंवा बोलण्यांत) नियमितपणा , मर्यादा.. Restrict (ro-strikt') (see under Restrain.] v. to _to keep within borends मर्यादित करणे, संकुचित करणे, मर्यादा हि / इयत्ता परिमिति / करण ठेवणे -घालणे, आरेखा m -आळा m -आळावांधा m. करणे घालणे, आरेखणे, नियमित करणे. - Restricted pa. t. R. Pa. p. मर्यादित, आळा घातलेला, नियमित. २ (in grammar, a word ) योगरूढ. - Restriction N. (act) मर्यादित करणे , मर्यादा घालणे _n, आळा घालणं. २ that which restricts मर्यादा आळा m, आळावांधा m, इयत्ता/, परिमितता , पारमिति/. (b) (Pol. Eco.) निरोध m, बंधन , अट./. Restrictive a. मर्यादित करणारा, आळाबांधा घालणारा, निरोधक, नियामक. [R. DUTY निरोधक जकात]. Result (r-zult ) [Fr. resulter, to robound or leap back; also, to rise out of, to come out of; -L. resultare, to rebound or to leap back.] v.i. to arise (पासून) निघणे, पासून) होणे-येणे उत्पन्न होणे -उद्भव होणे उद्भवणे, निपजणे, घडणे. २ to follotu as logical consequence सिद्ध होणे, निघणं. ३to issue or end in परिणाम m शेवट m. होणे; as, "Resulted in a large profit." R. n. consequence परिणाम m, फल, फळ , निष्पन्न , (of an examination) faroplas m. formula given by calcula tion सिद्धांत m, घटितार्थ m. ३ (math.) इच्छाफल 0. _Result'ant n. (mecb.) परिणामी प्रेरणा , फलितप्रेरणा f. [R. FORCE फलितप्रेरणा..] Result'ed pa. t. and pa. p. of Result. - Resulting pr. p. R. a. consequent (पासून) होणारा, (पासून) निघणारा. | Resumable a. परत ध्यायाचा, परत घ्यायाजोगा जो. । गता. २ पुनः सुरू करण्याजोगा.