पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

NO OTHER R. अनन्यगतिक.] २ country's collective means for support and defence देशाची (संरक्षणाची) साधनें 2.pl., pp. आरमार व लप्कर. ३ practical ingenuity, quick wit atomar f, ficqकता, युक्ति, हिकमतf; as, "He is full of R." ४ (pl.) means of raising money द्रव्य उभारण्याची साधनें .., पैशाची साधनें 7.pl., द्रव्याची साधने n.pl. Resourceful a. युक्तिबाज, (पुष्कळ) युक्त्या असलेला, हिकमती. २ (नाना) साधनें असलेला. Resourceless a. युक्तिहीन, साधने नसलेला. Respect ( re-spekt') [Lit. to look back upon'. L. respicio, respectum -re, back and specere, to look.] v.t. (R.) to relate to लागणे, लागू होणे -पडणे, संबंध m -धोरण . असणे in. com. with g.of o. २ to regard with deference मान ठेवणे, मान देणे, सन्मान देणं, आदरm-मान-सन्मान m. करणे राखणे g. of o., बूज / भीड/-थोरपणा m -योग्यता राखणे ठेवणे g. of o. Respect n. reference, relation संबंध m, धोरण, संधान . [WITH R. To 'विषयीं, संबंधी.] २ heed, attention लक्ष, नजर, दृष्टिf; "Did it quite without R. to the results." 3 deferential esteem मान m, आदर m, भीड, बहुमान m, सन्मान m, अदब , सत्कार m, मान्यताबुद्धि , पूज्यत्वबुद्धि, freely भीडभाड or भाडभीड, भीडमुरवत. [R. OF PERSONS पक्षपात m, भेददृष्टि, भेदबुद्धि f. RESPECTS रामराम m, नमस्कार m, सलाम m, मुजरा m. INTERCHANGE OF Ros नमस्कारचमत्कार m. pla, रामराम होणे, सलामी. To PAY ONE'S R.s दर्शन n. घेणे, नमस्कार m. करणे, रामराम m. करणे, मुजरा m. करणे, सलाम m. करणे. To TREAT WITH R. मानाने -आदराने वागवणे, मर्यादा f. राखणे g. of o.] ४ aspect, bearing point बाबत, विषय m, गोष्ट, प्रकरण n. [IN THIS R. u skuif -aradia.] Respectabil'ity n. decent appearance and seemingly good character अब्रू, प्रतिष्ठा, योग्यता, मान्यता, मानमान्यता, आब , इज्जत, मोठेपणा, थोरपणा m. Respectable a. deserving respect अब्रूदार, प्रतिष्ठित, संभावित, इजतीचा, मान्य, शिष्ट, भला, आदरणीय, पूजनाह. २ not inconsiderable in amount बराच, मोठा, बराचसा, जमेस धरायाजोगा; as, "A. R. audience." Respected pa. t. R. pa. p. प्रतिष्ठित, मान्य, मानलेला, आदर केलेला, मानित, सन्मानित, मानमरातब मिळालेला, मानसन्मान मिळालेला. Respecter n. भीड ठेवणारा, आदर करणारा m, मान राखणारा ठेवणारा, पक्षपाती. Respectful a. show. ing deference आदरयुक्त, आदराचा, सन्मानाचा, मर्यादशील, विनयाचा, विनयशील, मर्यादशीर, अदबशीर, मर्यादेचा, आदराचा. Bospectfully adv. आदराने, आदरपूर्वक, सन्मानानें, सन्मानपूर्वक, आदरपुरःसर, सादर, अदबीनें. Respectfulness n. अदब, विनय , मर्यादा, मर्यादशीलता, मर्यादशीरपणा m.