पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_Resisting . प्रतिकार m. करणारा, प्रतिबंध करणारा, &c. २ ( math. ) प्रतिबंधक. _Resistless a. अनिवार्य, अप्रतिकार्य, प्रतिकार करतांन येण्यासारखा. _Res Judicata (law) निर्णीत गोष्टी, प्राइनिर्णय m. Res'oluble a. T977 TUETTSTUTT. See Resolvable. Resolute a. form of purpose निश्चयाचा, दृढनिश्चयाचा, निश्चयी, दृढनिश्चयी, चिकट, चिवट, निग्रही, नेटाचा, नटदार. (b) not vacellating न डळमळणारा, ठाम निश्चय झालेला, खंबीर, धीद, धिराचा, धारिष्टवान् , दमदार, हिययाचा. _Resolutely adv. निश्चयाने, दृढनिश्चयाने, निग्रहपूर्वक, चिकाटीने, नेट धरून. Resoluteness n. दृढनिश्चय m, मनाचा खंबीरपणा m, चिकाटी, दमm, धैर्य, धीर m, नेट m. Resolu'tion n. separation into components, decom position मूलतत्त्वें n. pl. निराळी करणे , पृथक्करण m. करणे 2, पृथक्करण . २ ( math.) (अवयवांचें) पृथकरण . [R. OF FORCES प्रेरणापृथक्करण 2.] ३ (med.) disappearance of inflammation without suppuration फोड m -पुटकुळी f. जिरणे, (फोड, पुटकुळी, वगैरे) मरणे ? -मावळणें ॥, सूज.. वगैरे उतरत जाणे. & solving of a doubt शंकासमाधान करणे, उलगडणे n, उलगडा m. ५.formal exepression of opinion by cu legislative body ठराव m. ६ resolve, or thing resolved निश्चय m, ठराव m, निर्धार m, संकल्प m, करार M, कृतसंकल्प m, कृतनिश्वय m, दृढ संकल्प m. ७boldness and firmness of purpose निग्रहm, हिय्या m, हिंमत , धारिष्ट , धैर्य , धीर m, दम m, नेट m. Resolvable c. द्रावणीय, द्राव्य. २ मूलतत्वे निराळी करण्याजोगा, पृथकरणीय. ३ उलगडा करण्याजोगा ____as, "R. ideas or ditioulties." Resolve (re-zolv') [L. resolvo, resolutum -re, intensive, and solvere, to loose.] v. t. (7519a m. pl., मूलतत्त्वे 2. pl., मूलप्रेरणा./.pl.) पृथक् करणे, निरनिराळे करणे. २ ( math.) अवयव m. pb. पाडणे, पृथक् करणे. ३ to explain, to clear doubts (निरनिराळे भाग पाडून) समजावून देणे, विशद करणे, उलगडा m. करणे g. of o., उलगडणे, (संशय m.) फेडणे, (कोडे) सोडवणे, (,) निरसन n. करणे; as, "All doubts were resolved." ४ (-) रूप देणे; as, "Christianity might be resolved into a system of morality." ५ to decide upon ठरवणे, निश्चय m. करणे. (b) ठराव m. करणे. ६ (med.) to disperse or scaiter (as an inflammation or & tumour ) जिरवणे, जिरणीस पाडणे, (सूज वगैरे) फांकवर्ण, मावळविणे. R. V... to dissolve द्रवणे, विरणे, विरघळणे, रस m. होणे, द्रव m. होणे. २ to dissipate (a tumour) जिरणे, जिरणीस पडणे, मुरणे, मरण, कण, मावळणे. ३ निश्चय m -संकल्प m. करणे धरणे. solve n. निश्चय , निर्धार m, करार m, कृतसंकल्प m, कृतनिश्चय.m.