पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोंपवणे, हवाली करणे. ३ to reconcile oneself to one's fate नशिबावर हवाला ठेवणे, हवाला ठेऊन राहणे, ईश्वरावर हवाला ठेवणे -टेऊन राहणे. R. . . to give up office, to retire (नोकरीचा) राजीनामा देणे, राजीनामा देऊन (नोकरी) सोडणं, घरी वसगं ( collog. ). Resignation 2. सोडणे , त्याग m, परित्याग m. २ सोपवणे , हवाली करणे . ३ ईश्वरावर हवाला ठेवणं 20 -ठेऊन राहणे, ईश्वरार्पणबुद्धि , ईश्वरनिष्टा.. ४ नोकरीचा राजीनामा देणे , राजीनामा m. Resigned pu. t. R. pa. p. सोडलेला, त्यक्त, परित्यक्त. २ सोंपवलेला, हवाली केलेला. ३ ईश्वरावर -नशीबावर ___हवाला ठेवलेला. ४ राजीनामा देऊन सोडलेला, राजी नामा दिलेला. Resil'ience,-ency n. elasticity 01 springiress स्प्रिंगसारखें उडणे , सळदिशीं उडणं, उशी खाणं. २ रंगल वृत्ति, आनंदी स्वभाव m. Resilient (re-zil'i-ent). [L. resiliens, resilio -gre, back and salio, I leap or spring.] a. rebounding, elastic स्प्रिंगसारखा किंवा कमानीसारखा उडणारा, सळदिशीं उडणारा, उशी खाणारा. २ (of persons ) ___buoyant in spirit आनंदी, रंगेल, आनंदी स्वभावाचा. Resin (rez'in ) [Fr. resine -I. resina, resin.] 16. - राळ, राळेच्या जातीचा पदार्थ , लाक्षा. Res'inous c. राळेचा, राळेच्या गुणांचा. Resist (re-zist') [L. re, against, sistere, Sk. स्था, to stend. Resist शब्दाचा धात्वर्थ'च्या विरुद्ध उभे राहण' असा आहे.] . t. to strive against, to successfully oppose प्रतिकार m. करणे, प्रतिबंध m. करणे, अडथळा m. करणे, वारणे, निवारणे, विरोध m. करणे, अडती J• घालणे. R. . . to make opposition प्रतिकार m. करणे, प्रतिबंध m. करणे, अडणुक/. धरणे, अडणूक J. घेणं, दाद न देणे, आडवा येणं. Resistance N. opposition प्रतिकार m, प्रतिबंध m, विरोध , प्रतिरोध m, अडथळा m, अडती, अडणूक./. [ ACTIVE RESISTANCE सक्रिय प्रतिकार m. ARMED R. सशस्त्र प्रतिकार m. PASSIVE R. अक्रिय -क्रियाशून्य -प्रतिकार m, निःशस्त्र प्रतिकार m.] २ ( Electri. Magnet.) nomi conductivity प्रतिबंध m. [ELECTRIC R. विद्युत्प्रतिबंध m. EXTERNAL R. बाह्यप्रतिबंध m. INTERNAL R. अंतस्थ प्रतिबंध m.] ३ ( Electr.) part of apparatus used to offer definite resistance to current gia बंधक m. [RESISTAN CE-BOX प्रतिबंधक पेटी./. R..COILS प्रतिबंधक वेटाळी n. pb.] ४ ( math.) प्रतिबंध. Resistant a. प्रतिकार करणारा, विरोध करणारा. Resis ter n. प्रतिकार करणारा m, विरोध m -प्रतिरोध ____-प्रतिबंध m. करणारा, प्रतिबंधक. Resistibility s. power of offering resistance gtafiti रक्षमता, प्रतिबंधक्षमता, विरोध करण्याची शक्ति.. Resistible a. प्रतिकार विरोध करण्याजोगा, प्रतिकार्य, प्रतिकारक्षम, अडथळा करण्याजोगा.