पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

abode बिन्हाड , घर , मकाण , ठिकाण , ठिकाणा m, मुक्काम m. (as, मुक्काम मुंबई), loosely ठावठिकाणा m. ३ a mansion घर , इमारत f; as, "A desirable family R." _Residency 2. रेसिडंटचा बंगला m, रेसिडेन्सी f. २ (कॉलेजांतील विद्यार्थ्यांचें) रहाण्याचे ठिकाण -चाळी/. ___pl., रेसिडेन्सी ./. Resident a. residing राहणारा, रहिवासी, वस्ती कर णारा, वास m. करणारा, स्थायी, स्थायिक, वासी, कर, करी ( in comp. as, पुणेकर, गांवकरी), निवासी ( in comp. as, मथुरानिवासी, द्वारकानिवासी), स्थ ( in comp.). [R. POPULATION स्थाईक वस्ती/.] २ (of birds) not migratary देशान्तर न करणारा, एकाच ठिकाणी राहणारा. ३ having. quarters on the spot राहणारा, स्थायी, स्थानिक; as, "R. surgeon, R. tutor, &c.". inherent, located असणारा, आंगचा, मूळचा; as, “A right R. in the nation." R. n. a permanent inhabitant रहिवासी m, कायमचा राहणारा m. [AN OLD R. ठिकाणदार, वतनदार, भुम्या.] २ Indian Governor-general's political agent residing at native courts रेसिडेंट m. Residential a. of residence घराचा, घरामुळे प्राप्त झालेला; as, "The R. qualification for voters." (b) वस्तीचा, वस्तीमुळे प्राप्त झालेला. २ suitable for or occupied by private horuses घरास योग्य, घरें असलेला; as, “R. estate." ३ राहण्याचा; as, " R. quarters." Residual a. of the remainder अवशेषाचा, अवशिष्टाचा, शेषासंबंधीं, शेषविषयक, उरीचा, बाकीचा. [R. CHARGE ( elect. ) शेपजागृति..] Resid'uary G. (law) शेषाचा, शेषासंबंधी, शेषविषयक, बाकी राहिलेल्यासंबंधी. [R. CLAUSE ( मृत्युपत्रांतील) शेषविषयक कलम 1. R. DEVISEE शेषाधिकारी m. R. LEGATEE शेषधनाधिकारी m.] Residue ( re’zi-dū) [L. residuum- residere, to ro main behind.] n. remainder शिल्लक , बाकी f, शेष m, अवशेष m, अवशिष्टांश m, ऊर , उरी, उरलेला भाग m. [ METHOD OF R. शेषप्रकार m.] २ (law) शेषमिळकत. Residuun n. शेष m, अवशेष m, बाकी, जर f, etc. २ (chem.) शेष m. ३ ( in calculations ) amount not accounted for हिशेबांत न आलेली रक्कम , अनामत रक्कम f. ४ lonvest stratum or drregs of _population कनिष्ठ दर्जाचे लोक m. pl. Resign ( re-zin') [L. resigno -resignatus, to un seal, to annul, to give back -re, back and signo, I mark -signum, a mark.] v. t. to give up TEOT, सोडन देणे, त्याग m. करणे, पाणी सोडणे. (b) (नोकरीचा, जागेचा, मालकीचा, हक्काचा) राजीनामा m. देणे. [To R. A TITLE OR CLAIM हक m -वारसा m. सोडून देणे, मालकीचा राजीनामा देणे.] २ to hand over"