पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

outside regular army to reinforce or cover retreal राखून ठेवलेली फौज-तुकडी/, शिलकी फौज : (b) शिलकी फौजेंतील शिपाई m. ?l. ३ eaception or limitation attached to somcthing 37TTEM, अट./, मर्यादा./; as, "I accept your statement without R." [SA LE OR AUCTION WITHOUT R. येईल त्या किंमतीस विकणे किंवा लिलाव करणे 2. R. PRICE (जिच्या खाली घ्यावयाची नाही अशी) ठरीव -किमान किंमत 1.] ४ self-restraint लाज , भीड., भिडस्तपणा m, संकोच m, आडपडदा m. ५ avoidance of plain-speaking भिडस्तपणा m, संकोच , मन मोकळं करून न बोलणे n, मुग्धता/ मुग्धस्वभाव m. [To SPEAK WITHOU'L' R. मन मोकळे करून बोलणे.] ६ (in games) (राखून ठेवलेला) शिलकी भिडूm, फाल्तू गडी m. ७ (at. exhibitions) (दुसऱ्यान्डे बक्षीस रद्द झाल्यास) बक्षिसाकरितां राखून ठेवलेला m. ८intentional suppression of truth सत्यापलाप m, खरी गोष्ट दडपून ठेवणे . Reserved pa. t. R. pa. p. राखून ठेवलेला; as, "R. forest, R. seats, &c." २ sey, not foranl: लाजाळू, संकोची, संकोचवृत्तीचा, संकोचशील. Reserved'ly. cadv. संकोचवृत्तीने, लाजाळूपणाने, भिडस्तपणाने. Reserved list n. naval officers not in active service but kept on half-pay and in rescrve for emerjen cies अर्ध्या पगारावर ठेवलेले आरमारी अंमलदार. Reserved'ness n. संकोच m, संकोचीपणा m, संकोच शीलता.. Reserv'ist n. one of the reserved forces of the country राखून ठेवलेल्या सैन्यापैकी एक m, शिलकी सैन्यांतील शिपाई m. Reservoir (rez-ér-vwor') [Fr.] 1. a place where anything (esp. ewater) is stored खजिना m, खजाना m, सांठवण , esp. जलाशय m, टांके , हौद m, उस्वास m. [RECEIVING R. पाणी घेणारा खजिना m. DISTRIBUTING R. पाणी वाटणारा खजिना m. R. PEN शाई ठेवण्याची सोय असलेले कलम n.] २ (fig.) संग्रह ", खजिना m; as, R. of knowledge, facts, &c." Resetter (re-set'-ter) [L. re + Set.] n. a receiver of stolen property (जाणून बुजून ) चोरीचा माल ठेवणाराm. Reside ( re-zīd') [L. r'e, back, and sedere, to sit.] v.i. to devell permanently (घर करून) राहणं, वसणे, नांदणे, असणे, घर ॥ -वस्ती/ वास m. करणे. २ ( of officials ) (नोकरीच्या ठिकाणावर) राहणं. ३ ( of powers, rights, etc.) to rest in person, etc. 31901. ? ( of qualities ) to be present or inhercut in (विद्यमान ) असणे, जन्मसिद्ध असणे, स्वयंसिद्ध असणे, अंगचा असणे, मूळचा असणे. Residence n. residing राहणे , नांदणे ४, वस्ती /, वास्तव्य . [PERMANENT R. कायमचे राहणं ।वास्तव्य ११. TEMPORARY R. बि-हाड n. To II,IVE OR TAKE UP (ONE'S R. (बि-हाड करून) राहणे. R. IS REQUIRIED ( अंमलदाराने वगैरे) ठिकाणावर राहणे जरूर आहे. ] २