पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

aan - | Require ( re-kwir') [ L. re, and qucerere, to seek.] 0. t. to demand (सत्तेने) मागणे, हक्काने -सत्तापूर्वक मागणे, सत्तेने सांगणे, हुकूम m -आज्ञा f. करणे -देण; as, "They R. my appearance.” to want GTITUT in. con., घेणे, खाणे, खाऊन जाणे, घेऊन बसणे, अटवणे, मुरवणे; as, "Land requires 10fb of seed to the acre.” ३ to need. अपेक्षा गरज/ जरूरी असणे in. com. with g. of o., लागणे in. con. Requirement n. act of requiring (सत्तेचे) मागणे, हक्काचे मागणे , मागणें 2, मागणी/. २ need गरज, गरजाf. pl., आवश्यक गोष्ट./, अपेक्षा, जरूरी/. Requisite a. needful जरूरीचा, अगत्याचा, आवश्यक, आकांक्षित, अपेक्षित. [To BE R. लागणे, पाहिजे असणे.] R. n. आवश्यक वस्तु , अगत्याची गोष्ट 1 -वस्त J. [ REQUISITES साहित्य, सामुग्री, आवश्यक सामान सुमान n.] - Requisiteness n. आवश्यकता, जरूर , जरूरी 1. Requisition n. मागणे n. २ मागणी f. ३ पुष्कळांच्या सह्यांचा अर्ज m -विनंति . ४ जरूरी f. [ To BE IN ___R. जरूरी असणे, मागणी केलेली असणे.] _Requisition 9. t. (लष्करी कामाकरितां) मागणे. २ उपयोगाकरितां मागणे, कामाकरितां मागणे. Requital, See under Requite. Requite ( re-kwīt') [L. re, back and Quit.] v. t. to make return to or for परत करणे, उलट -फेर करणे, परत देणे, उलट देणे, फेडणे, फेड f. करणं ...! 0., उसने फेडणे g. of o. २ to retaliate बदला घेण, उसने घेणे, उगविणे. ३ to rrervard मोबदला देण, बक्षीस देणे. Requital n. उसने फेडणे , उलट फेड , प्रतिदान, मोबदला m. Requited po. t. I pa. p. मोबदला दिलेला. २ उलट केलेला. Rescind (re-sind') L. re and scindere, to cut.] v. t. to annud, to repeal रह करणे, रद्दबातल करणे; as, "To R. a law, a resolution, a vote, a decree, &c." Rescis'sion 18. रद्द करणे , रद्दबातल करणे . Re-script (rē'-skript) [Lit. 'that which is written _in return.' L. re, back, and scribere, to write.Jn. (Rom. Antiq.) रोमन बादशहाचा निर्णय -ठराव mहुकूम m. २ ( R. C. Ch.) पोपाने दिलेला निर्णय m. (b) पोंपाचा ठराव m, पोपाचे आज्ञापत्र ११. ३ ruder's or government's or official edict or announcement सरकारी ठराव m, सरकारी जाहीरनामा m. ४ ॥ counterpart (जोड) नक्कल.. Rescue (res'kū ) (L. re, away, ex, out, and qua tere, to shake.) v. t. to save from danger violence बचाव m. करणे g. of o., सोडवणे, बचावण' वांचवणे, तारणे. २ (lav ) to enlaufully lobe.de (person ) बेकायदेशीर रीतीने सोडणे, सोडून देणे. ३ to forcibly recover (property) जबरदस्तीने सोडवण, दांडगाईने ताब्यात घेणे, कबजा करणे. R. . (u. सोडवणे , सोडवणूक.f, सोडवणf; (state) सुटका " बचाव m. (b) succOM मदत/, साहाय्य , बचाव "" T EHEHTRITE THILL