पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

· government is carried on by the people or its elected representatives प्रजासत्ताक राज्य, लोकसत्ताक राज्य , प्रजासत्ताराज्य, प्रजाराज्य. २ (fy.) a society of persons or animals with equality between member's समानाधिकारात्मक समाज, सीस समान हक्क आहेत असा समाज m. [ THE R. OF LETTERS विद्येचे राज्य १. २ विद्वज्जनसमाज m.] Republican a. of a republic प्रजासत्ताक राज्याचा. २ प्रजासत्ताक राज्यपद्धतीचा. ३ प्रजासत्ताकराज्यवादी. ४ (of birds) living in large communities समाजPT. R. 96. a person advocating republican government प्रजासत्ताकराज्यवादी, प्रजासत्तावादीn. Repub'licanism n. the republican system of government लोकसत्ताक राज्यपद्धति प्रजासत्ताक राज्यपद्धति प्रजासत्तापद्धति .. २attuelement to, or the spirit of, republican principles 774 FTITIFYIHAI m, प्रजासत्ताकराज्याभिमान m, प्रजासत्ताभिमान n. Re-publish (rē-pub'lish) [L. re, again, and Publish.] ___e. 1. पुनः छापून प्रसिद्ध करणे. Repudiate (re-pū'di-āt) [L. rupidio, repuliatus -repidium, a putting away - e, away and pudere, to be ashamed.] v. t. to divorce (one's evife) काडी मोडून देणे, दारत्याग m, करणं, संबंध तोडून टाकणे, अनंगीकार करणे. २ to reject नाकारणे, (शी) संबंध नको म्हणणे, अवमानणे, नाही म्हणणे. ३ (हुकूम) न मानणे, न जुमानणे. ४ ( कर्ज वगैरे) नाकबूल जाणे, साफ नाही म्हणणं. Repudiation n. काडी मोडून देणें ॥, अनंगीकार है, अस्वीकार , प्रत्यादेश M. २ नाकारणे 2.३ अवमानन ५. ४ (कर्ज वगैरे) नाकबूल जाणें ; us, "The R. of a debt." Repu'diator n. काडीमोडून देणारा, प्रत्यादेश करणारा. २ अवमानणारा m. ३ नाकबूल जाणारा . Repug'nance n. incompatibility ( with, of) fate ___n, विरोधभाव m, प्रातिकूल्य , वांकडेपणा m. २ strrony dislike विद्वेष m, तिटकारा m. Repugnant ( re-pug'nant) [L. repugno-re, against and pugno, I fight. ] a. contradictory to fois, विपरीत, प्रतिकूल, वांकडा. २ distastefual to नावडता, न आवडणारा, तिटकारा आणणारा.. Re-pullulate ( rē-pūl'ū-lāt ) (L. re, and Pullulate.] ५.i. to sprout afiresh पुनः अंकुर फुटणं, पुनः कोंब धरणे. २ (of disease) to start again पुनः उद्भवणे, उलटणे, पुन्हां उमटणे. Repulse ( l'e-puls') [L. repulsus, pa. p. of repello L. re, off and pello, I drive. ] v. t. to drive back मागे सारण, मागे घालणे -लोटणं, हटवणे; as, "To R. an assault." २ प्रतिसारण 1. करणे g. of o. ३ (fig.) to foil in. controversy वादांत हटवणं, वादांत गोंधळवणं. ४ to refuse ( request, offer ) नाकारणे, f5 FITU. R. 18. repulsing or being repulsed