पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तोंडपाठ म्हणणे , म्हणणी, पठन . ३ तोंडपाठ करण्याचा धडा m. ४(चित्राची) नकल, पुनरावृत्ति. Repine ( re-pin') [L. re, again and Pine.] v. . to feel discontent at झुरणे, सुरत जाणे, क्षय लागणे, चुरमुरणे, मनांत कुडणे कुढणे -झुरणे, धुसमुसणे, खंत धरणे -घेणे. Repin'ing n. झुरणे , शुरणी/, चुरमुरणे, चुरमूर खंत f. Repin'ing a. झुरणारा, खंत घेणारा, चुरमुरणारा. Replace (re-plas' ) [L. re, back, again and Place.] 9. t. to put bache in place पूर्वीच्या जागी ठेवणे, पूर्वीच्या -स्थळी -स्थानावर ठेवणे, फिरून ठेवणे, पुनः स्थापन | -पुनःस्थापना करणे g. of o. २ (च्या) जागी नेमणे, (च्या) जागेवर नेमणे, (-च्या) जागी योजणे. ३ to provide substitute for डागास डाग देणे, नगास नग-वस्तूस वस्तु देऊन भरून देणे, बदला देणे. (b) (-ची) जागा भरून काढणे, (-च्या) जागी दुसरा नेमणे. | Replace able a. पूर्वीच्या जागी ठेवता येण्यासारखा - २ पूर्वीची जागा भरून काढण्यासारखा, (-च्या) जागी नेमण्यासारखा, (-च्या) बदली चालण्यासारखा. Beplace ment n. पूर्वीच्या जागी ठेवणे. २(-च्या) जागे वर दुसरा नेमणे, (-ची) जागा दुसऱ्याने भरून काढणे. Replenish (re-plen'-ish) [ Fr. replenish -L. res again and plēnue, Sk. gut, full.] v. t. to fill up ___again फिरून भरणे, पुनः भरणे, फिरून भरून काढणे. Replen'ished pa. t. R. pa. p. पुनः भरलेला. Replenishment . पुन्हां भरणे , भरून काढणे . २ ___supply भर, पुरवठा m. Replete (re-plet') [L. repletus, pa. p. of repleo -18, again and pleo, I fill.] &. completely filled HT लेला, पूर्ण, परिपूर्ण, पर्याप्त. Reple'tion n. भरलेलेपणा m, पूर्णता f, परिपूर्णता पर्याप्ति. fullness of blood रक्तबाहल्य, रक्तवृद्धि Replica (rep'li-ka ) [It. replica -L. replico. See Reply.] n. an exact copy of a picture made by the original artist मूळ चित्रकारानेच केलेली (चित्राची। दुसरी प्रत, चित्रकाराच्या हातची दुसरी प्रत. Replicate (repʻli-kāt) (L. re, and plicare, to fold.] ____a( bot.) folded bacle on itself परावलित (पणे). Replication n. a reply to answer उत्तरास प्रत्युत्तर" (law ) plaintiff's reply to defendant's plea (प्रतिवादीचे म्हणण्यास)वादीचा जबाब m. ३eche प्रातः ध्वनि m. ४ copy, copying नकल, नकल काढणे. Reply ( re-pli') [Fr. repliquer -L. replicorepro cates -re, back and plicare, to fold.] . . ... answer उत्तर देणे, जबाबm. देणे, उत्तर करणे, बोलणे, म्हणणे. [To R. FLATLY, SHACK, ETC. ताडकन् तडकफडक उत्तर देणे, ( colloq.) फडका'm. फाडणे -फाडून देणे, रोख जबाव देणे. ] २ (law) (उत्तराला) प्रत्युत्तर n. देणे, प्रतिजाब देणे. R. n. answer उत्तर, प्रत्युत्तर