पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Repeating pr. p. a. [R. INSTRUMERT (astron.) असकृत् कोनमापक m.] Repel (re-pel') [L. repello -re, off, back, and pellere, to drive.] v. t. to drive back, to repulse qrafavi, परत पिटाळणे, मागें -माधारां घालणे -सारणे लोटणे रेटणे, पळविणे, फिरविणे, हटविणे, वारणे, माघारविणे, वारण निवारण करणे. २ (phys.) प्रतिसारण. करणे. Repelled' pa. t. R. pa. p. परतवलेला, मागे धातलेला सारलेला -लोटलेला, हटविलेला, निवारित, प्रतिहत. २ (phys.) प्रतिसारित. Repellent a. परतवणारा, मागे घालणारा लोटणारा, मागें सारणारा, निवारक. २ (phys.) प्रतिसारक. Repel'ler Y. one who or that which repels great फिरविणारा, मागे हटविणारा , निवारक, प्रतिसारक m. Repelling pr. p. R. 9. n. परतविणे, मागे घालणे, मागे सारणे , हटवणे ,. वारण, निवारण , प्रतिसारण. Repent (re-pent') [Fr. repentir-L. re, again and poenitere, to cause to repent.] v. . to think with contrition of पश्चात्ताप m. पावणे, पश्चात्ताप होणे, पस्तावणे, पस्तावा m अनुताप m. पावणे, पस्तावीं-पश्चात्तापांत -अनुतापांत पडणे, पस्तावा m. होणे in. con., पश्चात्ताप m. करणे, तोबांतोबा .or शिवशिव करणे (colloq.), कानाला खडा m. लावणे-लावून घेणे, कान m. पिळून घेणे ( colloq.). R. . . पश्चात्ताप m. करणे, खेद m. करणे, पश्चात्तापm -खेद m. होणे with विषयीं of o. Repentance n. पश्चात्ताप m, Pop. पस्तावा m, पस्तावणी f, अनुताप m, मनस्ताप m, पश्चात्तापबुद्धि Repentanta. पश्चात्ताप झालेला, पश्चात्ताप पावणारा, पश्चात्ताप पावलेला, पश्चात्तापी, अनुतप्त, पश्चात्तापयुक्त. Repentantly adv. पश्चात्तापाने, पश्चात्तापपूर्षक. Repent'ed pa, t. and pa. p. Repent'er n. Repent'____ing pr. p. Reperoussion ( rē-per-kush'un ) (L. repercussio -re, back and percutio -per, through and cutere, to strike. ] n. driving back (संघर्षाने) परत लोटणे , उलटवणे, प्रतिसारण . २ (बोटाने गर्भाशयांतील वर उचललेला गर्भ) खाली येऊन पडणे, प्रतिसंघर्ष m. ३ reverberation प्रतिसंघर्षध्वनि m, खाली पडल्याचा आवाज m; as, "Ever echoing back in endless R.” Repertory (rep'er-tor-i) [Fr. repertory -L. reper torium -reperio, to find -re, again and pario, I bring forth.] n. a treasury, a storehouse aferat m, भांडार 1. (lit. and fig.) Repetition n. act of repeating पुनःपुनः करणे, पुनःपुनः बोलणे , फिरून करणे, दुसन्याने करणे , फिरून बोलणे, दुसन्याने बोलणे, (b) पुनरावृत्ति, दुसारणी, दुसरी आवृत्ति, द्विरावृत्ति, पुनरावर्तन, आवर्तन , पौनःपुन्य , पुनरुक्ति, द्विरुक्ति, पुनःकथन. २ saying from memory पाठ म्हणणे , |