पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Re-pay ( re-pā') [L. re, back and Pay.] v. t, to pay backs परत देणे, परत करणें, देणे, फेडणे. २ to requite (action) परत -उलट-फेर देणे, फेडणे, फेड./. करणे g. of o., प्रतिफल देणे, प्रतिदान . करणे. ३ सोबदला m. देणे, भरपाई करणे. ४ to pay aners of a second time as a debt दुबार देणे, दुबार फेडणे. Repayable a. परत देण्याचा. Re-pay'ment n. परत करणे , परत देणे . (b) परत दिलेला पैसा m, परत केलेली वस्तु. २ परत देणे n, फेड, प्रतिफल , प्रतिदान . ३ मोबदला m, भर पाई./. ४ दुबार फेड.. Repeal ( re-pel' ) [Fr. repeal -L. re, again and appellare, to call upon.] v. t. to annul (1997 वगैरे) रद्द करणे, रद्दबातल करणे, मोडणे. R. 2. रह करणे ११, मोडणे n; as, "The R. of a law or usage." Repeat ( re-pét' ) [Fr. repeat -L. re, again and petere, to seek.] v. t. to do or say over again पुनः करणे, फिरून -पुन्हां दुसऱ्याने करणे, परतून करणे, दुसारण, दुसारणी -दुसरी आवृत्ति | -पुनरावृत्ति f. करणे g. of o. (b) फिरून -पुनः दुसन्याने बोलणे, आठवून -परतून बोलणे -म्हणणे ·उच्चारणे. (०) (तेंच मिश्रण) पुन्हां करणे. [To R. A SECOND TIME तिसारणे, तिसारणी./. करणे g. of o.] २ to recite म्हणणे, म्हणणी/. करणे, पठन करणे. [To R. FROM MEMORY पाठ म्हणणे. To R. FREQUENTLY SO AS TO FIX IN THE NIND घोकणे, घोकणी /. करणे.] R... to receur पुनः येणे, पुनरावृत्ति होणे; as, "The last three figures R." [HISTORY REPPAT'S ITSELP इतिहासाची पुनरावृत्ति होते.] R. 20. (गीत वगैरे) पुन्हां म्हणणें . २ ( mus.) passage intended to be repested पुनः म्हणण्याचे गीत. (b) marke indicating this पुनरावृत्ति दर्शविणारी खूण/. ३ (commercial).firesh consignment similar to previous onc (पसंत पडलेल्या जिनसाबद्दल) पुनः पुनः मागणी. Repeated pa. t. R. par. p. पुनः म्हटलेला केलेला, पुन: पुनः केलेला, पुनरावर्तित, पुनरावृत्त. २ पाठ म्हटलेला. Repeat'edly adv. over and over again Taiga:, वारंवार, फिरफिरून, फिरूनफिरून, वेळोवेळ, घडी घडी, घडोघडी, उठतांबसतां. | Repeater n. फिरून पुनः -दुसऱ्याने करणारा -म्हणणारा -बोलणारा.२७ watcb which strikes again the hour that is past when a spring is touched जबाबी घड्याळ , (कमान दाबल्यावर) किती वाजले हैं ठोके वाजवून सांगणारे घड्याळ n. ३ ( telegraph ) an instrument for automatically repeating signals from one circuit to another'. न दिसणारा (वॉर्नर) सिगनल खाली पडला आहे किंवा नाही हे केबिनमध्येच आपोआप दाखविणारा विजेने चालणारा धाकटा सिगनल, सिगनल रिपीटर. ४ a fire-arm that may be discharged several times in succession without re-loadin अनेकबारी बंदूक. HTT