पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Renal ( rénal ) [L. renalis -renes, (n. pl.) reins.] co. of the kidneys मूत्रपिंडाचा, गुर्दाचा, मूत्रपिंडासंबंधीं, मूत्रपिंडविषयक, वृक्कासंबंधी. [R. CoLIC मूत्रपिंडशूल m, मूत्रपिंडांतून रेतीचे कण खाली उतरतांना पोटांत कळ निघणे . R. CALCULI मूत्रपिंडाश्मरी /, मूत्रपिंडगत अश्मरी. R. DISEASES मूत्रपिंडाचे रोग. R. VEIN वृक्तशिरा. SUPRA R. CAPSULE वृक्को+पेशी.] Renas' cence n. re-birth नवोद्भव m, नवजन्म m. २ Same as Renaissance. Renascent (re-nas'ent) [L. re, again, and nas_cent.] a. springing up afresh नव्याने उत्पन्न होणारा, नव्याने उद्भवणारा, नवीन आरंभाचा. Rond (rend) [A. S.rendan, to tear.] v. t. to tear of फाडणे, फाडून घेणे, फाडून काढणे, चिरणें, दोन तुकडे करणें, टरकावणे, टरकणे, विदारणे, विदारण करणे .of o. [To R. IN TWO दुफाड /. करणे. To R. IN PIECES तुकडेतुकडे करणे, फाडफाडून घेणे. ] २ to split or divide in 1200 दुभागणे, दोन भाग करणे -होणे, द्विधा होणे, द्विधा करणे, दुफळी करणे -होणे; as, "Europe was rrent in two by the question ; Heart is rent by contending emotions." R.v.i. फाटणे, (दोन) तुकडे होणे, दुफळी होणे. Render (ren'der) [Fr. rendre -L. reddo -re, a way and dare, to give. Render lit, means 'to give back.'] ७. t. to give in return परत करणे -देणे, उलट करणे -देणे; as, "To R. thanks." "To R. good for evil." २ (raro) स्वाधीन करणे, (ताव्यांत) देणे. ३ to submit, to present (जाब -हिशेब) देणे; as, "Will have to render an account of." 8 to cause to be, to convert into करणे, बनविणे, युक्त -विशिष्ट (in. comp.) करणे; as, "Age had rendered. him peevish; The tone rendered it an insult.” ५ 10 translate भाषांतर करणे . of o.; as, "Poetry can never be adequately rendered in another language." ६ to melt fat (चरबी असलेल्या पदार्था तून) चरबी काढणे. Ren'dered pa. t. and pa. p. Ren'dering n. the act of rendering परत देणे, स्वाधीन करणे . (b) परत दिलेली वस्तु./. २a toran8lation भाषांतर . ३ the presentation, expression or interpretation of an idea, theme or part fazia दाखविणे, मांडणी./. ४ lard (वसामय पदार्थातून काढ लेली) शुद्ध चरबी./. Rendezvous ( ren'de-võő) [Fr. rendez vous, rendor yourselves (to a certain place).] n. an appointed meeting-place भेटण्याची जागा , संकेतस्थान , संकेतस्थल , टिपण , टेप./. २a meeting जमाव m, जमणे. R... to meet at rendervous संकेतस्थळी जमणे, मिळणे, जमाव करणे. Ren'dezvous ( rende-vooz ) pl. Renegade (ron'e-gād) [Span. renegado -L. je, again and negare, to deny. Renegade lit. means 'one who has denied or forsaken his faith'.] n.