पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m, आप्त m, आप्तसंबंधी, शरीरसंबंधी, सोयराधायरा. __[RELATIONS सोयरेधायरे m. pl., भाप्तवर्ग m. pl.etc.] Relationship . संबंध m, नातें, आप्तपणा m. आप्त संबंध m. Rela tive a. having relation संबंधी, विषयक, संबंधिक. २ comparative सापेक्ष, अन्यापेक्ष. [R. VALUE सापेक्ष मूल्य 3.] ३ (Gram.) संबंधी. [R. PRONOUN संबंधी सर्वनाम 1. R. TERNS संबंधी पदें n.pl.] R. . (Gram.) a relative pronoun संबंधी सर्वनाम .. २ (philos.) a relative thing or term संबंधी पदार्थ m, संबंधी पद. ३ a relation भाऊबंद m, नातेवाईक m, संबंधी m, आप्त m. Relatively adv. सापेक्ष रीतीने, सापेक्षतेनें, सापेक्षेनें, सापेक्षदृष्टया, सापे क्षदृष्टीने. Relativity n. सापेक्षत्व, सापेक्षसंबंध m. २ संबंधिता परस्परसंबंध m. Relax (re-laks') [L. 98, away from, laxare, to loo son.] ७. t. to slackken शिथिल करणे, सैल सोडणे, ढिला -सैल-पोकळ करणे, ढिलाईकरणे -मांडणे -पाडणे g. of o., ढिलाईवर घेणे -धरणे, खिळखिळा करणे. २ to ease (आंग ढिले सोडून) विसांवा m विश्रांति देणे-घेणे. ३ to relieve from attention or effort (प्रयन) ढिला करणे. ४ to relieve the constipation of (the bowels) ढिला करणे, अदळपणाm -ढिलेपणा m -लघुकोष्ठता आणणे, (कोठा) सैल करणे, (कोठा) ढिला करणे. R. . . to grow less tense शिथिल होणे, सैल होणे, ढिला-ढील -सुस्त होणे, ढिलाई -ढिलेपणा m -सुस्ताई करणे -धरणे, (उद्योग m.) शिथिल करणे. Relaxation n. (act) सैलावणे, सैल करणे, शिथिली. करण n. (b) (state) सैलपणा m, ढिलेपणा m, शिथिलता, शैथिल्य 8. (०) ( of bowels) ढिलेपणा m, लघुकोष्ठता/. २ recreation आंग ढिले करण , शिथिलीकरण. (b) विश्रांति , विसांवा m, करमणूक f. ३ partial remission of penalty (शिक्षा) कमी होणे करणे , (शिक्षेची वगैरे) सूट f. Relaxed pa. t. R. Pa. p. सैलावलेला, सैल केलेला, सैल झालेला, सैल, ढील, ढिला, शिथिल. [OF I. BOWELS लघुकोष्ठ, अदळ कोठ्याचा -पोटाचा.] Relaxer n. शिथिल करणारा m, सैलावणारा m, सैल करणारा m, ढिलाई आणणारा. २ अदळ करणारा , अदळपणा आणणारा. Relay ( re-la') [ Fr. relais a relay. ] 9. a sel of horses substituted for tired ones टप्प्याचे घोडे m. pl., (घोड्यांची) जोडी/ [ R. STAGE OR STATION टप्पा m. ] २ ( Teleg.) instrument reinforcing long distance-current with local battery strettartat ब्याटरी f. R. . . टप्प्यांची व्यवस्था करणे. R. . . टप्पे असणे. Release ( rê-lês ) [O. Fr, relaissier -L. laxare, to relax: ) v. t. (law) to make over to another, (right, property, &0.) (दुसज्याच्या ताब्यातील