पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

nomenclature." (c) समप्रमाणाचा; us, "R. formation." ४ systemestic नियमित, बराबर, बेताचा, मार्गाचा, रीतीचा, यथानुक्रम, हिशोबी, पद्धतीचा. ५ coting uniformly कमी जास्त न होणारा, सारखा, एकसारखा; as, "R. working; R. pulse." ६ ठरलेला, ठराविक, बांधलेली (नोकरी); as, "R. steps ; R. procedure; R. employ." [To KEEP R. HOURS नेमल्यावेळी काम करणे. A. R. LIFE नेमस्त रहाणी f. R. PEOPLE नेमस्तपणाने राहणारे लोक.] ७ conforming to a standard of etiquetts सांप्रदायिक, शिष्टाचारपूर्वक, शिष्टाचाराचा; as,"R. introduction." ८customary ठराविक, मामूल, as, "Cooks like a R. cook." १० ( colloq.) com. plete, thorough पक्का, निखालस, शुद्ध; as, " A R. rascal." ११ कायदेशीर, पद्धतशीर. १२ (bot.) नियमित. १३ (math.') सम; as, "A. R. pentagon." १४ (prom.) following a normal type of inflection fare मित. १५ कायमचा; as, "R. troops = कायमचे सैन्य." Regular 8. (ustt. in pl.) कायमच्या फौजेतील शिपाई. Regular'ity n. conformity to rule farartagune m. २कायदेशीरपणा m, नियमबद्धताई.३ (of features) प्रमाणशुद्धता. ४ (of motion) सारखेपणा m, समता f.५ बेत m, बेतबात m, व्यवस्था, क्रम, अनुक्रमm. Regularly adv. नियमितपणाने, पद्धतवार, (रीव) पद्धती. प्रमाणे, विधिपूर्वक, नियमाप्रमाणं. २ बेताने, बराबर, यथानुक्रम, यथाक्रमानें, यथाक्रम. Regulate v. t. to adjust व्यवस्था लावणे, लावणे, (कमी जास्ती होऊ न देतां) चालेसा करणे, सारखा चालवणे, नियमाने चालवर्ण, कायद्याप्रमाणे चालवणे, कानूप्रमाणे चालवणे, नियमित करणे, नेमाने बेताने -धोरणाने चालवणे, व्यवस्था करणे, बेतावर -धोरणावर-ताळ्यावर आणणे.२ to control or to direct नियमित करणं, कायदा m-नियम m बेतm -शिस्त लावणे बांधणे -ठेवणे, बेतांत ठेवणे, (गति किंवा चाल) सारखी ठेवणे. __Regulated pat R.pa. p. सारखा चालेसा केलेला, सारखा चालविलेला, नियमाप्रमाणे चालविलेला.२ नियमाने बांधलेला, नियमित केलेला, नियमित, नियमबद्ध केलेला, व्यवस्था लावलेला. Regulation n. ( act ) सारखा चालेसा करणे, सारखा चालविणे,नियमाप्रमाणे चालविणे, नियमित चालविणे, बेताने चालवणे, बेतावर आणणें ; (state) बंदोबस्त m, बंदोबस्ती , व्यवस्था f. २ (act.) शिस्त लावणे, बंदोबस्त करणे. ३ a rule, statute कानू m, नियम m, जाबता m. [CODE OF Rs ठरावबंद m, कानूजाबता m.] Regulative a. सारखा चालवणारा, नियामक. Regulator m. व्यवस्था लावणारा, (कमीजास्त होऊन देता) सारखा चालेसा करणारा m, नियमित करणारा, बेतावर आणणारा, बेताने चालवणारा, सारखा चालवणारा.२ कायदा बांधणारा, नियम ठरविणारा, नियामक. ३ (of a machine) (यंत्राची गति सारखी ठेवणारा) दांडा , कांटा m. (b) (दिव्याची) फिरकी/. ४ (आग