पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

registers arre kept नोंदबुक ठेवण्याचे हपीस , रजि स्टरहपीस , रजिस्टरी/ ( corruption of Registry ). Regma ( regʻma ) [Gr. regma. -atos, fracture, -reg mmemai, to break.] n. (bot.) एरंडीच्या जातीचे फळ 1. Regnal (regʻual) [L. regere, to rule.] a. of a reign राज्यारोहणाचा. [ R. YEAR (. राजाच्या ) राज्यारोहणदिवसापासून सुरू होणारे वर्ष , राज्यारोहणवर्ष 1. R. DAY, anniversary of accession TTFAITEUTETT 916दिवस , राज्यारोहणदिवस m. ] Regnant ( reg'nant) [L. regnans -regnantis, pr. p. of regno-y-egere, to rule.] a. rcigning TIGET STOTITT. [QUEEN R. queen ruling in her own right and not Cas consort राज्य करणारी राणी./.] २ (of things, qualities, opinions, &c. ) prevalent मुख्य, विशेष, प्रचलित, चालू , चालू असलेला. Regress (rē'gres) [ L. regressus -re, back and gra__dior', gress?us, to step.] n. going backs परत जाणे , प्रतीपगमन . २ baclervard tendency परागति, वक्री fa f. R. v. i. ( astron. ) to move backwards azt होणे, माघारी वळणे, मागे जाणे. Regres'sion n. backward movement AreI FIOT 16, प्रतीपगमन, वक्रीगति, परागति (as oppos. to प्रगति). | Regress ad infinitum [L.] अनवस्था f. Regressive a. परागामी, प्रतीपगामी, वक्रींचा, वक्री. Regret (re-gret') [ Fr. regretter -re, and A. S. yrce tan, to weep. ] v. t. to be sorry for, to grieve at (-) वाईट वाटणे, खेद m. वाटणे, शोक करणे. २ to repent पश्चात्ताप m. करणे, पस्तावा m. पावणे g. of o., पश्चात्ताप m -पस्तावा m. होणे in. com. uith g. of o., चुरचूर चुटपुट f-खरखर f -रुखरूख -हुरहूर . लागणे in. com. with g. of o. ३ to be sorry to say, &c. or that ( esp. in polite refusal of invitation, &c.) वाईट वाटणे. R. n. sorrors ( for) वाईट वाटणे n, दुःख , शोक m, खेद m. २ repentance पश्चात्ताप m, पस्तावा m, चुटपुट , चुरचूर , रुखरूख / हुरहूर S, खरखर, खुणखूण , चुटका. Regret fu] a. ( of person or feeling ) दुःखाचा, दुःखपूर्ण, दुःखाने भरलेला. Regret fully als. दुःखाने. Regrettable ४. दुःख वाटण्याजोगा, शोचनीय. Regrettably adv. Regrett'ed pa. t. and pa. 2. Regrett'ing pr. p. Regular (reg'ū-lar) [L. regularis -regula, a rule -re gere, to rule.] 6. according to law or rule नियमित, नियमाप्रमाणे केलेला, ठराविक नियमाचा, रीतसर, यथाशास्त्र, यथामार्ग, यथाविधि, यथापद्धति, नियमानुसार, विधियुक्त. २ methodical, orderly ठरीव (पद्धतीने) काम करणारा, ठरल्याप्रमाणे काम करणारा, ठरीव काम करणारा, ठरीव मार्गाने जाणारा, नियमित, पद्धतशीर, नियमी, नियमाचा, नेमाचा, नियमशील, नियमनिष्ठ. ३ ( of shape ) symmetrical प्रमाणशुद्ध, प्रमाणांत असलेला, प्रमाणाचा, रेखलेला. (b) नियमबद्ध, संकेतबद्ध,ठराविक संकेताचा, ठराविक पद्धतीचा; as,"R.