पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(खिस्ती धर्माची दीक्षा घेतल्याने) पुनीत-उन्नत (झालेला), .. आध्यात्मिक उन्नति झालेला, (संस्काराने) द्विज (lit.). Re-ge'nerate v. t. to generale or produce anew, to give neev life, strength, or vigour to पुनः उत्पन्न करणं, नव्याने-फिरून (जोम, शक्ति, उत्साह वगैरे) आणणे, नव्याने जीव आणणे-उत्पन्न करणं. २ to invest avith new and higher spiritual power (aferet FPTराने आध्यात्मिक दृष्टया) नवा जन्म देणं, (मूळच्या पापा. पासून मुक्त करून) आत्मिक उन्नति करणे, आध्यात्मिक उन्नति करून देणे. ३ to improve moral condition of to breathe a new and more vigorous and higher life into (person, institution, &c.) (ची रचना बदलून तींत) नवीन जोम उत्पन्न करणे, (च्यांत) नवीन जीव घालणे, (-ची) नीतिमत्ता सुधारणे; as, "To R. A society." ४ to reform oneself स्वतःची सुधारणा करणे, स्वतःला सुधारणे. ५ (-) पुनर्जीवन करणे; as, "To R. India." Ř v. i. to generate again, to come into renewed excietence पुन्हा जन्मणे, फिरून वाढणे, फिरून होणे:as, “Polypus regenerates after extraction." Ro-generation: 12. (clie act) नव्याने जन्म देणे , पुन्हां उत्पन्न करणे, नवा जन्म m, पुनर्जनन , पुनरुत्पत्ति/. २ (theol.) (बाप्तिस्म्याच्या संस्काराने) नवा जन्म देणे, (ख्रिस्ती धर्माची दीक्षा देऊन) पापमुक्त करणे n, (आध्यात्मिक दृष्टया) उन्नत करणे, ख्रिस्ती करणे . ३ ( biol.) नव्याने येणे-होणं , नवोद्गम m; us, "R. of lost feelers, limbs, and claws by spiders and crabs." ४ (physiol. ) ( of tissues, cells, &c.) नव्याने बनणे, नवीन बनणे होणे 2. (b) (एकजीव होऊन) नवीन बनणे, नवजन्म m; as, "The R. of a nerve." ५ (नैतिक किंवा आत्मिक) सुधारणा f, उन्नति, पुनर्जीवन , नवजीवन . Regen'erative a. of or pertaining to reguneration पुनर्जीवनाचा, पुनर्जीवनावस्थेचा. २ tending to regenerate (आध्यात्मिक) उन्नतीचा, उन्नत करणारा, पापमुक्त करणारा, सुधारणारा; as, "R. influences." ३ नवीन जोम किंवा शक्ति आणणारा उत्पन्न करणारा, नवजीवनदायी. Regenerator १. नवजन्मदायक, नवजीवनदायी m, (आध्यात्मिक) उन्नति करणारा m. २a fivel-saving fire-bricke derice in furnesces (भट्टीतील न जळणा-या विटांची) उष्णता राखणारी कमान Regent (rá'jent) [ Fr. regent -L. regens, regentis, pr. p. of rego, I rule. ] 9. one ruling for the · sovereign ( when under age, disabled, etc.) ( art राजा अज्ञान, व्यंग, किंवा वेडा असला तर त्याचेबद्दल) राज्यकारभार पाहणारा पुरुष m, रीजंट. R. a. acting as regent राजाचे जागी राज्यकारभार चालविणारा. पाहणारा; as, "Queen R. राजाचे बद्दल राज्यकारभार चालविणारी राणी." Regicide ( reji'-sid). (Fr. regicide-Is. rex, regis, a king and cædere, to kill.] n. killer or participator