पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Regard' n. a look, an aspect directed to another efe f, नजर . [ HOSTILE Or EVIL R. वक्रदृष्टि.f. To HAVE HOSTILE R. वक्री होणे WITH वर of o.] २ attention of the mind with a feeling of interest gent n, ध्यान . [OUT OF R. FOR (-कडे) लक्ष्य देऊन, ध्यानांत -मनांत आणून.] ३ respect, esteem, affection आदर m, अत्यादर m, चहा , आदरबुद्धि f; as, "To have a high R. for a person." (b) (usu. pl. ) प्रेम , प्रेमभाव m, स्नेहभाव m. [WITH BEST REGARDS प्रेमाने, प्रेमपूर्वक, स्नेहभावानें, स्नेहभावपूर्वक. ४ estimation मान m, मान्यता , गणती , चाड , किंमत हिशेब m, मोल, गणना f; as, "A man of meanest R. amongst them.” y consideration, thought विचार m, चिंतन, मनन n; as, "Sad pause and decp R. become the sage." & respect, relation संबंध m, बाबत, विषय m. [IN R. To विषयीं, संबंधी.] Regard'er m. मानणारा , समजणारा . २ मान्यता f. राखणारा m, बूज ठेवणारा m. ३ (सण, व्रत) पाळणारा m. Regardful a. heedful, attentive लक्ष्य देणारा, लक्ष्य . ठेवणारा-पुरविणारा, सावध, काळजी घेणारा, जपणारा. Regard fully adv. लक्ष्यपूर्वक, काळजी घेऊन, काळजीने, काळजीपूर्वक, सावधपणाने. Regard'ing prep. concerning, respecting faqefi, संबंधी, बाबत. Regardless a. heedless, careless लक्ष्य न देणारा, लक्ष्य न पुरविणारा, निष्काळजी, बेपर्वा; as, "R. of the bliss wherin he sat.” Regardlessly adv. लक्ष्य न देतां, निष्काळजीपणाने, बेपर्वाईने. Regardlessness n. निष्काळजीपणा m, दुर्लक्ष्य १. Regatta (re-gat'a) [Originally a grand fête and contest of the gondoliers at Venice, It, riga, a row.] n. a race of yachts or other boats attiat शर्यत.. Regelate (rē'-je-lāt) [L. re, again and getāre, to freeze.] v. i. (of fragments of ice) to be fused into froxen mass (बर्फाच्या तुकड्यांचा) पुनः गोळा होणे, फिरून जमणे. Regelation 2. (बर्फाचे तुकडे) जमणे 2. (b) बर्फाच्या तुकड्यांचा गोळा m. Regency (rē'jen-si) [ See Regent. ] 90. office of a pregent राजाच्या नांवानें राजसत्ता चालवणे, रीजंटाचें काम ०. २a commission acting as regent राजप्रतिनिधिमंडळ , राजप्रतिनिधिसमुदाय m, राजप्रतिनिधी m. pl. ३ regent's period of office रिजंटीचा काळ m. Re-generate ( re-jen'érat ) [ L. regeneratus -re, again, and generare, to beget. Regenerate शब्दाचा धात्वर्थ 'नवा जन्म देणे' असा आहे.] a. reproduced पुनः उत्पन्न केलेला -झालेला, नव्याने उत्पन्न केलेला, पुनरुत्पादित. २ (theol. ) born anew, become Christian, renovated in heart (alface संस्काराने) पुन्हां जन्मलेला, पापनिर्मुक्त (झालेला),