पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. - Refutable, Refutation, See under Refute. Refute (re-fūt') [ Lit. 'to pour back', L. re, back and fundere, to pour.] v.t. to prove falsity or error of खंडन करणे g.of o., मोडून -खोडून काढणे,निराकरण 28. करणे g. of o., खोटा करून दाखविणे. Refu table a. खंडन करण्याजोगा, खंडनीय, निराकरणीय, खोटा करून दाखविण्यासारखा. Refutation n. खंडन , निराकरण , निरसन , निरास m, खोडून काढणे . Refuted pa. t. R. Pa. p. खंडन केलेला, खंडित, खोडून काढलेला, निराकृत, खोटा करून दाखविलेला. Refuter 2. खंडन करणारा m, खोडून काढणारा m, खोटा करून दाखविणारा, etc. Refuting p. p. Re-gain ( rē-gān') v. t. to get back (9777 TATA SOT पैसा, मुलूख, वगैरे) परत मिळवणे, पुनः पावणे, पुनः मिळवणे. Regal (rē'gal) [Fr. regal -L. regalis -rex, a king -rego, I rule.] a. of or by Kings राजाचा, राजसत्ताक, राजसंबंधी विषयक. [ MAN OF THE R. TRIBE क्षत्रिय, राजपुत्र pop. राजपूत, राजन्य.] २ fit for a king, magnificent राजास योग्य, दरबारी, भव्य, शोभिवंत; __as, "Lives in R. splendour." Regale (re-gāl') [Fr. regaler - L. regelare, to thaw.] vt. to entertain splendidly (गोड बोलून किंवा गोड पक्वान्ने वाढून) खूष करणे, संतुष्ट करणे, संतोष देणे, सुखविणे, तोषविणे. २ (of beauty ) to give delight to आनंद देणे, (पासून) आनंद -संतोष -सुख होणे. R. v. i. (with on ) to feed oneself choicely za ताव मारणे with वर of 0., वर हात मारणे, चमचमाट करणे. Regale', Regale ment n. choice repast चम चमित मेजवानी , उत्तमोत्तम पदार्थांचा फराळ m. Regalia (re-gāʻli-a) (Lit. “royal things,' neuter pl. of regalis -rex, à king.] 9. pl. insignia of royally used at coronations, etc. (मुकुट, राजदंड, छत्रचामर, इ.) राजचिह्न 1. pl. Rogal'ity n. being king राजेपणाm, नृपत्व . २oyal .. privilege राजाचा अधिकार m.. Regard (ro-gärd') [Fr. regarder -re, and garder, to guard, to keep.) v. t. (Shak.) to keep in view नजरेपुढे ठेवणे, पाहणे. २ (Shab.) to look closely at, to observe attentively, to pay attention to सूक्ष्म दृष्टीने पाहणं, (कडे) लक्ष देणे, पाहणे, टेहळणे, दृष्टि नजर J. देणे -लावणे.३to lools upon (as in a certain relation ) मानणे, समजणे. ४ to consider and treat (मानून) वागवणे. ५ to take into consideration लक्ष्यांत घेणे, हिशेबांत धरणे, जमेस धरणें. ६ to have relation to, as bearing upon (-शी) संबंध असणे; as, "An argument does not R. the question." u to esteem, to hold in respect (चांगला) मानणे, चांगला लखणं-धरणे-समजणे, प्रीति करणे, मान्यता/मान m राखणं g. of o., मानसन्मान m. करणे g. of 0. पाळणं (सण, व्रत). Regarded pat. R.pa. p. मानलेला, समजलेला, &c.