पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

substances ) hard to fouse वितळविण्यास कठीण, लौकर न वितळणारा. Refractorily adv. Refractoriness m. हट्टीपणा m, दुराग्रह M, दांडगेपणा m, शिरजोरी, दांडगाई., खलेली . २ दुःसाध्यता f. ३ लौकर न वितळण्याचा धर्म m. Refrain (re-frān') [Fr. refrener - L. refreno -re and frenum, a bridle.) v. t. ( Bible ) to abstain from doing something थांबविणे, राहविणे. R... i.to abstain fron doing दूर होणें, दूर रहाणे, राहणे, थांबणे. Refrain (re-frān') [Fr. refrain -L. re, again and frango, I break.] n. a recurring phrase or line ___ at the end of stanzas ध्रुपद, ध्रुवपद, अखंड कडवें. ___Refrangibilityn. वक्रीभवनीयता, वक्रीभवनयोग्यता/. Refrangible ( re-fran'ji-bl ) [See Refract.] a. that - can be refrracted वक्रीभवनयोग्य, वक्रीभवनीय, वांकडा करण्याजोगा, वांकडा होण्याजोगा, वांकडा होणारा. Refresh ( re-fresh' ) [L. re, again and Fresh.] o. t. to reanimate, to invigorate ताजातवाना करणे, टवटवित करणे, हुशार करणे, हुशारी आणणे, विसांवा m -विश्रांति.. देणे, श्रमापहार m. करणे g. of o. २to freshen up (memory) (स्मृति, आठवण) ताजी करणे. 3 to restore ( fire, electric battery ) with fresh supply.(कोळसे घालून विस्तव ) पेटता ठेवणे, (नवीन द्रव्यांनी विद्युन्माला ) जागृत ठेवणे. ४ to take liquid refreshment (ताजातवाना होण्याकरितां) पातळ पेय पिणे. Refre'shed pa. t. Refre'shed pa. p. ताजातवाना केलेला-झालेला, हुशार केलेला-झालेला, हशारी आणलेला. Refresh ing pr. p. a. ताजातवाना करणारा, श्रमहारक. Refresher n. ताजातवाना करणारा, etc. २ ( esp.) an extra fee to counsel in a prolonged case (लांबलेल्या खटल्यांत) वकिलाला दिलेली जादा फी.. Refresh ment 22. refreshing or being refreshed in mind or body ताजातवाना करणे , श्रमापहार m, श्रमापहरण , विसांवा m, विश्रांति./.२ (esp. pl.) drinls or food that refreshes फराळ m, फलाहारm, अल्पाहार m, उपाहार m. [ REFRESHMENT-ROOM फराळाचे दुकान , उपाहारगृह, विश्रांतिगृह . ह्यांत चहा, कॉफी व कांही खाण्याचे पदार्थ असतात. R. CAR फराळाचा (आगगाडीचा) डबा m.] Refresher, Refreshment, See under Refresh. Refrig'erant a. थंड करणारा, गार करणारा, शीतकर. - R... शीतोपचार m, थंडाईचा उपचार m, दाहहारक. Refrigerate ( re-frij'er-āt ) [L. re, back, and frigus, cold. ] v. t. to make cold jt tagüt, atra -गार करणे. २ to expose to eactreme cold in order to freeze or preserve (पदार्थ न सडावा म्हणून किंवा गोठवण्याकरितां अतिशय) गार ठेवणे, गार करणे. [ REF RIGERATING AGENT शीतकारी पदार्थ m, थंड करणारा पदार्थ m, गार करणारा पदार्थ m.] Refrigeration n. थंड करणे, थंड होणे . २ दाहहरण M, शीतोपचारक्रिया