पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1099

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर -मार्गावर सुतावर -रीतीवर येणे. R. 2. act. सुधारणा , सुधारणूक , सुधारणी f. [ R. BILL OR ACT सन १८३१-३२ सालचे पार्लमेंटच्या निवडणुकीच्या सुधारणेचें बिल किंवा कायदा.] Re-form' e. t. to form again पुनः करणे, पुनः बनविणे. Reform able a. सुधारणा करण्याजोगा, सुधारणाक्षम. Reformation n. सुधारणं ११. २ radical change for the better in political, social or religious affairs (एखाद्या संस्थेच्या सर्व अंगांची) समूळ सुधारणा.. [THE R. युरोपांतील सोळाव्या शतकांतील धार्मिक सुधारणा..] (b) सुधारणापंथ m.. Re-formation 2. पुनः करणे , पुनः बनविणे n. _Reformational a. सुधारणेचा. Reforma'tive a. tending or intended to produce _reform सुधारणापर, सुधारणा करणारा, सुधारक. Reforma'tory 1. an institution where juvenile offenders are sent for reformation purposes - धरा वर्षांचे आंतील कैदी जेथें सुधारण्याकरितां पाठवितात ती संस्था, बालगुन्हेगारांची शाळा, रेफार्मेटरी. Reform'ed pa. t. and pa. p. _Reformer m. सुधारक m, सुधारणा करणारा m, सुधा रणावादी m, सुधारणापंथी m. २ सोळाव्या शतकांतील धार्मिक सुधारणेचा पुढारी m. ३ advocate of the ___Reform Bill सुधारणाकायद्याचा पुरस्काm. Refract (re-frakt') [L. refringo refractum -re, back, and frangere, to break. ] v. t. to bend the course of (-) वक्रीभवन करणे, (-ची) वक्रगति करविणे, वांकविणे, फिरवणे, वक्र करणे, वांकडा करणे. (chem.) to analyse nitre to discover percentage of imprerities (सोन्यांतील अशुद्ध पदार्थाचे प्रमाण काढण्याकरितां) सोन्याचे पृथक्करण करणे. Refracted' pa. t. R. pa. p. वक्रीभूत. [ REFRACT ED RAY वक्रीभूत किरण m.] Refract'ing pr. p. 4. वक्रीभवन करणारा, वक्रीभवनीय. [R.. TELESCOPE, telescope with object-glass converging rays to focus ant भवनीय दुबींण, वक्रीभवनदूरदर्शक m. ] Refraction n. वक्रीभवन . [ ANGLE OF R. वक्रीभवनData 12. ATMOSPHERIC R. aryazilH97 10. DIFFERENTIAL R. चलवक्रीभवन n.] Refractionist n. नेत्राचें वक्रीभवन मोजणारा वैद्य m, वक्रीभवनमापक (वैद्य ). हा डोळ्यांतील वक्रीभवन तपासून चष्मे देतो. Refractive a. वक्रीभवनाचा, वक्रीभवनासंबंधी -विष यक. [ABSOLUTE R. INDEx केवलवक्रीभवनगुणक m.] Refracto-meter n. वक्रीभवनमापक m. Refract'or 22. वक्रीभवन करणारा (यव m, दुर्बीणf, etc.). Refractory ( re-frakt'or-i) [ A mistaken form of refractary, -L. refractarius, obstinato, stubborn. ] a. stubborn, unmanageable, rebellious हट्टी, दुराग्रही, दांडगा, दांड, शिरजोर, आडदांड, खलेल, उरमट. २ (of wound, disease, etc. ) not yielding to treatment दुःसाध्य, हट्टी (fig.), चेंगट. ३ ( of