पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1093

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Reduce (re-dis') [Lit. to bring back,' L. reduce, reductum -re, back and duco, I lead. ] v. t. to bring down, to lower कमी करणे, हलका-थोडा-न्यून करणे, उतरणें. २ (o weaken रोड करणे, क्षीण-शुष्क करण, झिजवणे, गळहाटणे, आंग .. जर्जर करणे. [ TO BE REDUCED रोडणे, खंगणे.] ३ 0 impoverish भिकेस लावणे, दरिद्री करणे, कंगाल करणे, कंगालीस दरिद्रदशेस आणणे मिळवणे -लावणे. ४ to bring by force or necessity to some state (-प्रत) आणणे, लावणे, मिळवणे, आपत्र (in comp.) संपन (in comp.) करणे. ५ to subdue जेरीस आणणे, वठणीस आणणे, हुकमतीत आणणे. ६ रूप देणे, स्वरूप देणे, स्वरूपांत आणणे. ७ (arith.) रूप देणे, रूपांतर करणे, सवर्ण करणे. [To .R. To A COMMON DENOMINATOR समच्छेदरूप देणे. ८ (chem.) to remove Oxygen from प्राणवायुहीन करणे, प्राणवायु काढून टाकणे, सोज करणे (उज=Hydrogen). ९(surg.) to restore to original or proper position (निखळलेलें हाड वगैरे) जागेवर बसविणे. Reducer m. (chem.) धात्ववस्थोत्पादक द्रव्य n. (b) प्राणवायुहीन करणारा. Reduo'ible a. in verbal senses. २ (med.) पुनः पहिल्या जागी परत जाण्यासारखा, परत लोटता येण्यासारखा, स्वस्थाननेय, निवर्तनीय. [R. HERNIA निवर्तनीय अंतर्गळ m, “परत लोटतां येण्याजोगा अंतर्गळ . Reducing pr. p. and a. [R. AGENT विदोहक m. P. SOLUTION 'विरलीकरण द्रव m.] Reduction n. कमी करणे, थोडा करणे, रोड करणे, भिकेस लावणे, जेरीस आणणे, &o. २ (photp.) धात्ववस्थोत्पादन .३ (rlbys.) विदोहन , विरलीकरण . ४ (chem.) संस्कारक्रिया/. [R. TEST संस्कारपरीक्षा /.] ५ (philos.) रूपान्तर , आकारान्तर n. [OSTENSIVE R. सम आकारान्तर ... PER IMPOSSIBLE व्यस्त आकारान्तर , विरुद्धसिद्धि J: ५ (astron.) लघुकरण १.७ रूपान्तरक्रिया भांजणी/. [A. CENDING R. अधिरोही.रूपान्तरक्रिया है, चढती.भांजणी J• DESCENDING R. अवरोही रूपान्तरक्रिया, उतरती भांजणी J.] ८ (med.) (a) ढळलेलें हाड पुनः जाग्यावर बसविण, स्वस्थानानयन , मोडलेल्या अस्थींचे तुकडे जुळवर्णः (७) परत लोटणे, पहिल्या जागी नेणे, अंतर्गळ पोटात बसविणे. [R. IN MASS OF HERNIA अंतर्गळाचे समग्र निवर्तन .] Reduotio ad absurdum 16. reduction to absurdity __अयुक्त सिद्धांताकडे जाणे, अयुक्तसिद्धि , असंगति प्रदर्शन , व्याहतिप्रदर्शन . Redundant (re-dun'dant) [Lit. 'overflowing like waves,' L. re (a) and anda, a wave.] a. superfier 008 अधिक, फाजील, अतिरिक्त, अपेक्षिताधिक. 1 dun dance,-cy . आधिक्य, अधिकार्ड, अतिरेक m, m, अपेक्षिताधिक्य.. [R. OF WORDS शब्दबाहुल्य " ___ शब्दाधिक्य n.] Re-duplicate (re-da'plik-ai) [L.re, again and dupli: ___cate.] 9. t. to make double aप्पट करणे. २ (gram.) to form by reduplication (अक्षराची) द्विरुक्ति करण, (अक्षर) द्वित्त करणे, (चा) अभ्यास (S.) करणे. Re