पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1092

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Red-letter a. तांबड्या अक्षरांनी लिहिलेला (सणाचा किंवा महत्वाचा दिवस ). २ (fig.) संस्मरणीय. R.. letter v. 1. (संस्मरणीय म्हणून, सण म्हणून ) तांबड्या अक्षरांनी लिहिणे. Red man n. (उत्तर अमेरिकेतील) तांबडा इंडियन m. Red massn तांबडा (पोषाख घालून म्हणण्याचा) मासm. Bed'ness n. तांबडेपणा m, लालपणा m, लाली, रक्तत्व ॥, रक्तिमा m. [R. OF THE SKY (at sunset or sun rise)तांन • Red oohre n. लोखंडी काव, गेरू m. . Redolent ( red'o-lent) [L. redolens-redolentis -red, re, off, again, and olere, to emit odour. ] a. having a strong smell उग्र वास असलेला, उग्रट. २ (fig.) 8trongly auggestive (of) सूचक, दर्शक. Re-double (re-dubl) [ Fr. re-doubler, See Dou ble.] 1. t. to intensify, to increase दुप्पट करणे, दुणा करणे. २ पुष्कळ वाढविणे. R. . . to grow in. tense दुप्पट-दुणा होणें-वाढणें, दुणावणे. (b) (पुष्कळ पटीने) अधिक होणे. Puedoubt (re-dowt') (Fr. redoute, reduit, a redoubt, retreat- It. ridotto -L. reductus, retired •re, and dūco, I lead. ] n. (fort ) an oubwork in forti fication बाहेरकोट m. Redoubt able a. formidable दांडगा, भीम, मोठ्या पराक्रमाचा, प्रचंड. Redound (re-downd') [ Lit. to roll back as a wave.' Fr. redound -L. re (d), and anda, a wave. ] v. . to contribute in the end to one's advantage (-मध्ये) पर्यवसान होणे, with g.of 8., परिणामी असणें-होणे, परिणाम-शेवट असणे; as, "This procedure will R. to our advantage." Red ragn. तांबडी चिंधी/.२ (fig.) चिडविणारी किंवा राग आणणारी गोष्ट Redress (re-dres') [Fr. redresser -re, again, and dresser. Soe dress.] v. t. ( R ) to set straight again सरळ करणे, नीट करणे. [To R. THE BALANOE, to restors equality समतोल करणे.]२to get right, to remedy (distress, wrong) दाद घेणे, दुरुस्ती करणे, उपाय योजणे, बंदोबस्त करणे, काढून टाकणे, दूर करणे, इलाज करणे. R. n. redressing of grievances दाद, उपाय m, बंदोबस्त m, तजवीज, इलाज m, दुरुस्ती Redresser n. दाद घेणारा m, उपाय करणारा. Red-ribbon m. (आर्डर आफ दि पाथच्या पदवीची) तांबडी फीत. Red skin n. तांबडा इंडियन m. Red soldier n. (ज्यामध्ये त्वचा लाल होते असा) डुकरांना येणारा ताप m. २ असा ताप आलेलें हुकर. Red tape n. लाल फीत (ही जरूरीच्या कागदपत्रांना __ लावतात). २ आफिसची फाजील शिस्त पाळणे n. Red tapery. आफिसची फाजील शिस्त.. Red-tapism n. आफिसची फाजील शिस्त.. Red tapist s. आफिसची फाजील शिस्त पाळणास m.