पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1091

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

oclare तांबडी माती/, काव), गेरू m. R. v. t. to colour with peddle कावेने रंगवणे, काव लावणे. Redeem (re-dēm' [L. re (d) and emo, I buy. ] v. t. to buy back qra lazta è uf. (b) (mortgage ) (गहाण) सोडवणे. २ to perform (promise ) (वचन) पुरे करणे, खरें करणे, पूर्ण करणे. ३८o purchase the freedom of by ransom खंडणी /-खंड m -पैका . देऊन सोडवणे -मोकळा करणे -मुक्त करणे. ४ to rescue, to sare सोडवणे, सुक्त करणे. ५ (of God or Clist) to deliver firom sin and damruation (आपल्या देहाची) खंडणी देऊन सोडवणे, मुक्त करणे, तारणे, उद्धार m. करणं, तारण करणे. ६ to compensate भरपाई करणे, भरून काढणे; as, “ Has one redeeming feature." ७ to save from a defect (दोष, कमीपणा) कमी करणे, नाहींसा करणे; as, “ The eyes aredeem the face from ugliness." Redeem'ed pa. t. and pa. p. Redeem able a. परत विकत घेण्यासारखा. २ खंडणी देऊन सोडवण्यासारखा. ३ मुक्त करण्यासारखा. ४ उद्धार करण्यासारखा, तारण्यासारखा. ५ भरपाई करण्यासारखा, भरून काढण्यासारखा.. Redeemer n. (खंडणी देऊन) सोडवणारा m. २ (specif.) तारक m, त्राता m., उद्धारक, मुक्तिदाता, उद्धार करणारा. 3 (esp. with capital R ) Christ fern. Redeeming pr'. pr'. परत विकत घेणारा. २ (वचन) पुरें करणारा. ३ सोडवणारा, मोकळा करणारा. ४ तारणारा, मुक्त करणारा. ५ भरपाई करणारा, भरून काढणारा. ६ कमी करणारा, नाहींसा करणारा. ७ (a quality) (दोष) भरून काढणारा. Redemp’tion n. redeeming or being redeemed Fitoft देऊन सोडवणे , मुक्त करणे . (b) भरपाई करणं . (c) (law) गहाण सोडवणं , परत विकत घेणं . (d) मुक्तता , भरपाई f. (e) तारण , मोचन , निष्कृति/.२ (esp.) the deliverance from sin and damnation wrought by Christ's atonement DEUỘT देऊन सोडवणे, तारण , उद्धार m. [PAST, BEYOND, OR WITHOUT R.8 उद्धाराची आशा नसलेला, उद्धार न करता येण्याजोगा. IN THE YEAR OF OUR R. 1915 १९१५ साली.] ३thing that aredeems खंडणी. (b) तारणारी गोष्ट, तारण 2. ४ खरेदी. Red-hand, Red-heat, See under Red. Redintegrate (rē-din'tē-grāt) [L. redintegrare, re, and integrare, to make whole, -integer, whole. ] v. t. to restore to wholeness or 'unity (तुकडे तुकडे जोडून) वस्तु पहिल्यासारखी करणे, (तुकड्यांचा) पूर्ववत् वस्तु करणे. Redintegration n. (तुकड्यांची) पहिल्यासारखी एक वस्तु.. Redirect e. t. पुनः (बरोबर पत्त्यावर) पाठविणे, सूचने___ प्रमाणे पुनः पाठविणे. Red-lead m. शेंदर m, सिंदूर m. [ R. LEAD IN LITTLE SPARS Front Rigt m.] R.-lead v. t. to coat witho red-lead शेंदूर फांसणे, शेंदूर माखणे.