पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1090

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Recurr'ent a. (of nerve, vein, branch) turning back so as to reverse the direction fra COUTITI, माघारी येणारा. २ occurring again or often or periodically पुनः घडणारा, वारंवार येणारा -घडणारा, पुनरागामी, पुनरावर्तक, आवर्तक. R. N. one of the tvo recurrent laryngeal nerves आवर्तक (कंठ नाडीस्थ) मज्जातंतु. See N. B. under Nerve. Recur'ring pr. 2. a. 37aâ (used as a.) [R. DECIMALS आवर्त दशांश m. pl. R. CURVE, curve that returns upon itself आवर्त वक्र.] The-cur'vate a. पाठीमागे वळलेला-पाठीकडे -वांकलेला -मुरडलेला, पृष्ठेनमित. Re-curve (rē-kury') [L. re, back and curvo, I bend.] v. t. and i. to bend backwards istATT वळणे-वांकणे-मुरडणे, पाठीमागे वळविणे. Recusant (re-kūz'ant) (L. re, against, and causa; a cause. 1 N. one who refuses to conform or submit (राजाची) सत्ता न जुमानणारा M. (b) चर्च आफ् इंग्लंडची प्रार्थनापद्धति न मानणारा m. Red (red) [ A. S. raud, red.] . तांबडा, लाल, रक्त, आरक्त, लोहित. [DARK R. अरुण. DUSKY R. (esp. of cattle ) पोवळा. DEEP R. तांबडाजर्द, लालभडक, लालबुंद. PALE Or' LIGIIT R. पाटल, गोराभुरका, श्वेतरक्त. YELLOWISH R. पिवळसर तांबडा.] २ having to do with Doodshed, violence, or revolution रक्ताचा, रक्तपाताचा, रक्ताने भरलेला-माखलेला; as, “R. battle, vengeance.” R. with anger रागाने लाल झालेला. With R. (Blood-stained) hands रक्ताने (हात) माखलेला. R. eyes (रडून रडून किंवा रागाने ) तांबडेलाल (झालेले) डोळे. R.-blind तांबडा रंग न दिसणारा. R. Box (सरकारी कागदपत्र ठेवण्याची राजमंत्र्यांची) लाल gåt. R.-coat, soldier of British Army fa feathaTIतील लाल डगलेवाला सोजीर. R. cross, St. George's Gross or national emblem of England (इंग्लंडचें) लाल निशाण. R. ensign ब्रिटिश व्यापारी जहाजांचें लाल निशाण . R. filag राज्यक्रांतीचे निशाण, लढाईचें निशाण.२ रेल्वेवरील भयसूचक निशाण ?, लाल बावटा m. R. gum, teething-rash in children gia hata येणारा पुरूळ m. R. -handed प्रत्यक्ष अपराध करीत असतांना. [To TAKE R. HANDED प्रत्यक्ष अपराध करीत असतांना पकडणे. ] R.-heat तांबडा लाल होणे n (lit. aun Jig.). २ रक्तोष्णमान, रक्तोष्णता. R. hot रक्तोष्ण, तापून लाल झालेला, अग्निवर्ण, जळजळीत. २ अतिशय प्रक्षुब्ध झालेला. vedact ( rē-dakt') [ L. ne (d) and agere, to do.] v. t. to put into literary form ( matter for publi2010 ) प्रसिद्ध करण्याकरितां मजकूर तयार करणे. cene, t. and i. तांबडा करणे, तांबडा होणे, तांबरणे. 04 . तांबूस, तांबडासा, तांबडसर, तांबा, ईषद्वक्त. Red'dish 6. तांबूस, त Redd'ishness n. aiTaqur M. Reddle (red'l) L lle (red'l) [ Variant of Ruddle. ] 1. red