पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1089

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. खरेपणा m, सचोटी, सरळपणा , सदाचरण , सत्य. शीलता, सरलभाव m, ऋजुताई. [To DEVIATE FROM THE PATI OF R. सन्मार्गापासून च्युत भ्रष्ट होणे, पाऊल वांकडे पडणे -टाकणे.] Recto ( rek'to ) [L. recto, on the right. ] *. the right hand page of an open book (पुस्तकाचे) उजवीकडचें पान . Rectocele ( rek'-to-sél ) [L. १rectem, and cele, tu• mor.] 2. (med.) योनिभ्रंशापासून गुदकांडाचा पुढचा भाग बाहेर येणे, योनिगुदभित्तिभ्रंश m. Rector (rok tor) [L. rector, a ruler •rego, rectem, I rule; Cf. Sk. 7751, to govern.] 12. parson of parish whose tithes are not impropriate वृत्त्यंशी रेक्टर. R head of university, college, school, &c. (farta विद्यालय, श्रेष्ठ विद्यालय, विद्यालय किंवा धार्मिक संस्था यांतील) मुख्य अधिकारी m, रेक्टर m. Rec tress n.f. Rectorate, Rec torshipn.रेक्टराचीजागा/रेक्टराचा अधिकार n. Reo tory n. rector's benefice रेक्टराची वृत्ति. २ rector's house रेक्टराचा बंगला m घर • राहण्याचे ठिकाण.३ रेक्टराचा प्रांत m. Recto-vaginal fistula, Soe under Fistula. Rectum (rek tum) [L. rectus, straight.] n. final section of large intestine, terminating at anus मलाशय m, गुदकांड , मलमार्गm, मळाचा कोठा m. [ ThĖ R. PROTRUDING AT STOOL Taff (v. 3777), आंग बाहेर येणे 3. LOADED R. बद्धकोष्ठता.] Rectus (rek tus) [L. rectus, straight.] a. सरल, सरळ. Recum'bency, See under Recumbent. Recumbent (ro-kum'bent) [L. re, back, and cumbere, to lie down. ] a. lying down 37159T, (खाली) पडलेला, पासला, पासल घेतलेला, पार्श्वशय. Recum bency n. आडवा होणे , आडय (v. घे), पासलf. Recumbently adv. आडवा होऊन, आडय घेऊन, पासल घेऊन, कुशीस निजून. Recuperato (re-ku'per-āt) [L. recuperare, to recover. ] v. 2, and i. to restore or be restored from illness, exhaustion, lo88, etc. (आजारांतून) उठणे, रोगमुक्त करणे, थकवा नाहीसा करणे-घालवणे. २ (पैशाचे नुकसान) भरून काढणे. Recu'peration m. प्रकृति ताळ्यावर येणे-सुधारणे. Recu'perative a. (med.) शक्तिवर्धक, पौष्टिक. Recur ( re-kur') [L. re, back and curro, I run.] ... (of idea) to return to mind मनांत येणे, सुचणे, आठवणे, स्मरणे, आठवण f-सरण होणे g. of 8. २ (of problem) to come up again पुनः पुढे येणे, पुनः उद्भवणं उपस्थित होणे. ३0 0ccur again फिरून पुनः घडणे-घडून येणे, पुनः होणे, पुनः येणे, पुनरावर्तन होणं. Recurrenco 2. मनांत येणे , सुचणे , आठवणे , आठवण , स्मरण १.२ पुनः उद्भवणं. ३ पुनरावर्तन"" फिरून घडणे, उलटणे , उलट खाणं .