पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1087

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नुकसानी भरून घेणे, नुकसानी/मिळवणे; as, "To R. damages. 3 (a) to bring back to life or consciousness शुद्धीवर आणणे, सावध करणे. (b) to bring backs to health बरा करणे, रोगमुक्त-निरोगी करणे.४ to make up for भरपाई करणे, भरून काढणे; as, "Must try to recover lost time.” R. v. z. to come back to normal state or position सुधारणे, नीट दुरुस्त -पूर्ववत् -यथास्थित होणे, स्थितीवर -पूर्वस्थितीवर येणे. (b) to come back to health बरा होणे, सुधारणे, चांगला -तवाना -निरोगी-रोगमुक्त होणे, सांवरणे, थावरणे. [To BEGIN To R. जगण्याच्या वाचण्याच्या पंथास लागणे, पाठ f. उचलणे, जीव m. धरणे, धर m. धरणे, उठणे.] Recoverable a. फिरून मिळवायाजोगा-सारखा, पुनर्लभ्य, पुनःप्राप्य. २ फिरून पूर्वस्थितीवर येण्याजोगा -सारखा. ३ बरा होण्यासारखा. ४ वसूल होण्यासारखा. Recovered paa. t. R. pa. p. फिरून मिळवलेला, पुनर्लब्ध. २ पूर्वस्थितीवर आलेला. ३ बरा झालेला, रोगमुक्त. ४ वसूल झालेला, भरून घेतलेला. Recovery n. (a) फिरून मिळवणे . (b) act or process of being recovered पुनर्लाभ m, पुनःप्राप्ति f. २ सांवरणे, पूर्वस्थितीवर येणें . ३ बरा होणे , रोग मुक्तता/. ४ वसुली, वसूल m, येणें 1. Recreant (rek'rē-ant) | O. F.-L. re-+ credo, I believe.] a. cowardly भित्रा, भेकड. २ apostate भ्रष्ट, क्रियाभ्रष्ट, क्रियानष्ट. R. 2. भित्रा मनुष्य m भेकड मनुष्य m. २ भ्रष्ट m, क्रियाभ्रष्ट मनुष्य m, eto. Re-create ( rē-krē-āt') [ L. re, again and Create.] v. t. to refresh, to amuse (esp. after hard work ) ताजातवाना करणे, मनोरंजन करणे, श्रमापहार करणे. Recreation n. करमणूक, मनोरंजन , श्रमापहार m. Recreative a. ताजातवाना करणारा, श्रमापहारक, मनोरंजक. Recrement (rek'rē-ment) [L. recrementum, dross.] n. (physiol.) fuid separated from blood, and again absorbed in it, e. g. saliva, bile, &c. (treff अपशोषित करून पुनः शोषित किंवा पाचित केलेला रक्तांतील) पुनः-शोषित रस m, पुनःपाचित रस m. Re-criminate (rē-krim'in-āt ) [L. re, in return and Criminate. ] v. i. to charge an accuser with a similar crime उलटून दोष लावणे -ठेवणे, उलट आळ f-फेर आळf. घेणे आणणे, उलट दोष m. लावणे-ठेवणे, प्रत्यारोप करणे, उलट फिर्याद करणे. - Recrimination n. उलट आळ m, उलटा आळ m, फेर __ आळm, उलटा दोषारोपण, प्रत्यारोपm, उलट फिर्यादी. Recrim'inative, Recrim'inatory a. 352 3710 FOTITT, उलट दोष लावणारा, प्रत्यारोपकर्ता. Recriminator n. उलट आळ घेणारा, प्रत्यारोप करणाराm. Recrudesce (rē-krõõ-des') [I.. re, again, and cru descere, to become raw.] v. i. (of sore, disease, etc.) to breals out again उलटणे, फिरून येणे, उपटणे. Recrudes' cence n. (दुखणे वगैरे) फिरून येणे, उलटणे __ , उपटणे , पुनर्भव m.