________________
करणे, नोंद करून ठेवणे. २ to put in writing or other Legible shape नोंद करणे, लिहून ठेवणे, मांडून ठेवणे, दफ्तरांत लिहिणे -मांडणे; as, "His thoughts have been recorded for us by himself, his features by Watts, and his voice by the phonograph.” Record n. नोंदणी, नोंद . [ RECORD OF RIGHTS हकाची नोंदणी /, हक्कनोंद.f.] २ (स्मरणार्थ) नोंद.. ३ फोनोग्राफची बांगडी/, ग्रामोफोनची प्लेट किंवा तबकडीf. १ (नमूद करण्यासारखा) सर्वोत्कृष्ट डाव m, कमालीचा खेळ किंवा कसरत./.५ दप्तर . [R. OFFICE सरकारी दप्तर ठेवण्याची कचेरी , रिकार्डहपीस 0.] ६ कमाल/, शिकस्त /. Recorder n. नोंद करणारा, नमूद करणारा, लिहून ठेवणारा etc. २ recording apparatus in enstruments (यंत्रांतील ) लेखक m, नोंदकार्ड १. Record'ing pr. p. and a. [RECORDING ANGEL, angel who registers men's good and bad actions ( मनुष्यांच्या पापपुण्याचा) हिशेब ठेवणारा देवदूत m. cf. चित्रगुप्त OF THE HINDU MYTHOLOGY.] Re-count (rē-kownt') v. t. to count again git: मोजणे, पुनः गणती करणे. Recount ( re-kownt') [Fr. reconter -re and conter, to tell, akin to compter, to count. ) v. t. to tell in detail (स्वतःची हकीकत) तपशीलवार सांगणे, सविस्तर सांगणे. Recount'ed pa. t. R. Pa. p. सविस्तर सांगितलेला. Recounter n. Recounting pr. p. तपशीलवार सांगणारा, सविस्तर सागणारा. Thecoup ( re-koop' ) [L. re and Fr. couper', to cut. Recoup literally means 'to secure a piece' and thus it means to diminish a loss.'] v. t, and i. (law) to deduct or keep back ( part of sum due) (नुकसानी कमी करण्याकरितां) काटणे, कमी करणे. २ to compensate (person, loss, etc.) (नुकसान) भरून काढणे, भरपाई करणे. [To R. ON ESELF, to recover what one has expended or lost ga: 977 मिळविणे, नुकसान भरून काढणे. To R. ONE'S IIEALTH (गेलेली) शक्ति पुनः आणणे, प्रकृति पूर्ववत् सुधारणे.] Recoup'ment n. (नुकसानाची) भरपाई, भरून देणे n. ?(law) reduction of plaintiff's damages by keeping out a part (प्रतिवादीची) काटलेली रक्कम. Thecourse (re-kors') [ Lit. 'a running back'. Fr. recours -L. recursus -re, back and curro-cursum, I run.] 1. आश्रय m, आसरा, आधार m. [To HAVE K. TO आश्रय m-pop. आस्राm-आधार m. करणे धरणे g. of o., पाठ रिघणे -निघणे g. of o., अवलंब करणे g. of o., शरण जाणे.] Recover (re-kuver) [Fr. recover -L. recrupercore, to recover.] 0. t. to regain फिरून मिळविणे, पुनः मिळविणे, पुनः प्राप्त करणे, पुनर्लाभ m-पुनःप्राप्ति f. करणे 9. of o. [To R. ONESELF, to regain consciousness शुद्धीवर येणे. To R. ONE'S LEGS, to stand up after fall (पडल्यावर) उठन उभे राहणे.] २ to secure damages oy fegal process (कोटीत किंवा कोर्टातर्फे) वसूल करणे,