पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1084

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उशी खाणे. R. n. act of recoiling मागे येणें ॥, मागे सरकणे, मागे हटणे १. २ हिसका m. ३ उशी./ Re-coin'age n. पुनः (धातु गाळून ) नाणे पाडणे ४. Recollect (reir-ol-ekt') [L. re, again and Collect.] 9. t. to recall to mind आठवणे, स्मरणे, (थोड्या प्रयत्नाने) आठवण यादस्मिरण -सई.. करणे g. of 0. [ To R. ONE'S SELF शुद्धीवर येणे, ठिकाणावर येणे.] Recollection n. act of recollecting आठवणे , स्मरणें 1. reminiscence आठवण, आठवणूक.f. ३ a person's memory आठवण, स्मरण , स्मृतिf as, "It is in my R."time over which memory extends स्मरणकाल m, आठवण, संस्मृति.f; as, "Happened within my R." Re-commence' o. 1. पुनः सुरू करणे, पुनः आरंभ करणे. Recommend ( rek-om-end' ) [ L. re, again and Commend. याचा धात्वर्थ 'हवाली करणे' असा आहे.] v. t. to speak or write as fit शिफारस करणे, तारीफ करणे, गुणप्रशंसा करणे g. of o. २ ( of conduct ) to serve as recommendation of शिफारस करणे, शिफारशीदाखल असणे. Recommend'able a. शिफारस करण्याजोगा, प्रशंसनीय. Recommendation n. शिफारस, तारीफ , गुणप्रशंसा f.२ शिफारस f. शिफारसपत्र . [ LETTER OF R. शिफारशीचे पत्र , शिफारसपत्र n.] ३ that which _recommends शिफारस Re-commit (re-kom-mit') (बिल वगैरे पुन्हां विचारा करितां) कमेटीकडे परत पाठविणे. Recompense (re-k'om-pens) [ Lit. 'to weigh out in return.' L. १e, again, and compensare, to weigh out. ] . t. to requite मोबदला m. देणे, बदल देणे. २ to make amends (to a person for loss) मोबदला देणे, भरपाई करणे. R. n. requital, recard मोबदला m, बदला m, भरपाई Re-compose'v.t. (पूर्वी जुळलेल्या मजकुरांत पुष्कळ अशुद्धे असल्यामुळे, किंवा नवीन फेरफार केल्यामुळे) पुन्हां जुळवणे, पुन्हां जोडणे. Reconcil'able a. समेट करण्यासारखा, समेट होण्या सारखा. Reconcile ( rek'-on-sil ).[Fr. reconcile -L.re, again and conciliare, to call together.] v. t. to make friendly after estrangement समेट करणे, मिलाफ m -सलोखा m. करणे g. of o., समजी/-समजूत. पाडणे करणे काढणे g. of o. recip., पुनःसख्य -पुनमैत्री/. करणे g. of o. २ to purify (a place) by special service after desecration (विशेष उपासनेने) शुद्ध करणे. ३ to make contentedly submissive (to) संतोष m. वाटेसा करणे, प्रसन्न करून घेणे, राजी करणे. [To BE RECONCILED TO गोड करून घेणे, गोड मानून घेणे. To RECONCILE ONE'S SELF TO ONE'S LOT आलेल्या भोगास सादर होणे.] ४ to compose or heal (quarrel, etc.) (भांडण) मिटविणे. ५ to harmonize एकवाक्यता..|