पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1083

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहणारा -तपासणारा m. ५ a boole of calculations, tables, &c. to assist in reckoning (ZIFIET, पगाराचा, वगैरे कोष्टकांवरून) हिशेब आकारण्याचे पुस्तक , आकारणीपुस्तक 1. Reckoning n. मोजणे , गणणें 2, गणती 1, मोजणी f, गणन , गणना./. २ settlement of accounts (जमाखर्चाचा नक्की) हिशोब m, हिशेब m. [ DAY OF R. झाडा देण्याचा दिवस. To BE OUT IN ONE'S R., to be mistaken in one's calculation or expectation अदमास चुकणे.] ३ a tavernbill खाणावळीचें बिल .. ४ estimation किंमत.), खातर, खातरजमा/. Reclaim (re-klām')[L. 9e + clāmare, to call out.7 v. t. to 'win back from vice or error Aifat आणणे,वाटेवर आणणे,सुतावर आणणे,ताळ्यावर आणणे. २ to civilise सुधारणे, विद्याचारसंपन्न करणे. ३ to bring (waste land) under cultivation JMTSIA आणणे, (लागवडीच्या) उपयोगास आणणे. ३ (समुद्र हटवून) जमीन काढणे, जमीन उत्पन्न करणे. Reclaim able a. मार्गावर आणण्यासारखा, वाटेवर-सुता वर आणण्यासारखा. २ विद्याचारसंपन्न करण्यासारखा. ३ लागवडीस आणण्यासारखा. ४ (समुद्र हटवून) जमीन काढण्यासारखा. Reclam'ation m. मार्गावर आणणे १. २ सुधारणें , सुधारणूक. ३ (जमीन वगैरे) लागवडीस आणणे 2. ४ समुद्र हटवून जमीन काढणें . Reclinate ( rek'lin-āt ) [L. reclinatus, pa. p. of re clinare, to bend. ] a. (bot.) bending downwards अवनत, (खाली) वांकलेला; as, "A R. leaf." Recline (re-klin') [L. re, back, clinare, to bend.] २.i. to lean to, or on, one side (एका अंगावर) टेंकणे -पडणे. २ to lie donon निजणे, पासल घेणे, आडवा होणे, आंग टाकणे. Recluse (re-klõõs') [Fr. recluse - L. reclusus -re, again and claudere, to shut up. ] a. solitary एकांताचा, एकांतवासाचा, विविक्त. R. 23. one who leads a solitary life एकांतवासी m, एकांतसेवी m, विविक्तसेवी m, विविक्तवासी m, (specif.) संन्याशी m. Recognition n. ओळखणे , ओळख.f. २ मान्यता f, कबुली, पसंती/. ३ (philos. ) प्रत्यभिज्ञा.. Recognizable a. ओळखण्यासारखा, ओळखण्याजोगा. Recognizance n. (म्याजिस्ट यास लिहून दिलेला) जातमुचलका m. २ जातमुचलक्याची रक्कम Recognize (rek'og-nīz) [ L. recognize - L. re, again and cognoscere, to know. ] v. t. to know again ओळखणे, जाणणे, पछानणे. २to acknowledge कबूल करणे, मान्य करणे, पसंत करणे. [ RECOGNIZED SCHOOLS सरकारने मान्य केलेल्या शाळा.f.pl.] Recoil ( re-koil' ) [Fr. reculer-L. re, again and cūlus, the hinder part. ] v. i. to start or spring back: मागें सरणे, मागे निसटणे, मागें येणें, सरकणे,हटणे, माघार खाणे-घेणे. २ ( of a geet, etc. ) to be drriven back after discharge मागें हिसका बसणे, मागें येणे, . "