पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1082

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Recit'al n. act of reciting (पाठ) म्हणणे , तोंडपाठ म्हणणे , पठन ४. २ वाचणे, वाचून दाखविणे, वाचन . narration वर्णन , वर्णन करणे, सांगणें . ४ (law) सुनावणी /, सुनावणी करणे . ५ a musicall or dramatic performance (चिजा) वाद्यांत वाजवून दाखविणे. (b) नाटकांतील नकला पाठ म्हणून दाखविणे 2. Recita'tion n. a clear or formal reading or repeatang from memory मोठ्याने वाचून दाखविणे , पाठ म्हणणे , पाठ म्हणून दाखविणे. (b) प्रपाठन 2. Recite (re-si't) [Fr. recite - L. re, back and citare, to quote.] v.t. to read alord मोठ्याने वाचणे, वाचून दाखविणे. २ to repeat from memory तोंडपाठ म्हणणे, पाठ म्हणून दाखविणे,(मंत्र) म्हणणे.३ (law) to rehearse Jacts in document (कागदपत्रांतील गोष्टींची) सुनाव णी करणे, सुनावणे. ४ to mention in order अनुक्रमाने सांगणे, क्रमपूर्वक -क्रमवार सांगणे. ५ to relate सांगणे, कथन . करणे, निरूपण . करणे. Recit'ed pa. t. and pa. p. Reciter n. तोंडपाठ म्हणणारा m. २ तोंडपाठ करण्याच्या धड्यांचे पुस्तक 1. Reck (rek ) [A. S. recean, to care, to care for. ] 20. t. to care for', to regardd लक्ष देणे, लक्ष पुरविणे, काळजी बाळगणे, परवा करणे. N. B.—Reck is used in negative or interrogative sentences only. Reckless a. careless बेफिकिर, बिनफिकिर, निर्धास्त. २ regardless of consequences बेपरवा, साहसी, साहसिक, अविचारी, धाडसी. Recklessly adv. बेफिकिरपणे. २ बेपरवाईने, बेलाशक, धाडशीपणाने, साहसाने, अविचाराने. Recklessness 21. बेपरवाई, अविचारीपणा , धाडशी पणा m, धाडस , साहस n. Reckon (rek'n) [A. S.ge-recenian, to explain.] v. t. to count मोजणे, गणणे, गणती.. करणे, गणना करणे, मोजदाद करणे, संख्यान. करणे. २ to esteem मोजणे, मानणे, लेखणे, हिशेबांत धरणे, गणणे. ३ to think or Suppose अदमास करणे, सुमार m. बांधणे, अंदाज करणे, कल्पना करणे बांधणे; as, “T reckon he won't try that again." R. v. 1. to make up accounts forta देणे-घेणे, खाते तपासणे, खातें पाहणे, खात्याची रुजवात करणे-देणे-घेणे, जमाखर्चाचा ताळा -मेळ बसवणे. २ (with for ) to ansever for जाब देणे, झाडा देणे, हिशोब देणे, मोसबा देणे. ३ (with on or upon) to count or depend on भिस्त ठेवणे, भरंवसा टाकणे, ठेप./. ठेवणे. ४ (with with) to settle accounts with हिशोब नक्की करणे-देणे-घेणे. [ To R. WITHOUT ONE'S HOST, to ignore in a calculation the person whose assent is essential सामनेवाल्याचा विचार न करणे, गांठ कोणाशी आहे हे न पहाणे. ] VOCK oner n. one who recl.ons मोजणारा , गणणारा " गणती करणारा m. २ मानणारा m, लेखणारा m. ३ अदमास करणारा m, सुमार बांधणारा m. ४ जमाखर्च