पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1079

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___withdraw from (engagement) माघार f. खाणे, उलटी/-उलट.f. घेणे, परतणे, सोडणे, सोडून देणे, फिरणे, बदलणे, पगडी./. फिरवणे, फेरपगडी करणे, पायमोडें. घेणे. ४ to decline in character or value (किंमत, महत्व) कमी होणे. R. V. 1. (पूर्वीच्या माल काला) परत देणे; us. "To R. a conquered country." Receipt (re-sēt') [ 0. F. recete-L. recipio -re and capere, to take.] 2. recipe यादीf, याद, पाठ m. २ camount of money received जमेची रकम f, जमा , आय m, आदा m. ३.fact or action of receiving or being received पोंच , पोहोंच, भरपाई f; as, "Beg to acknowledge R. of your book." ४ written acknowledgement of such receipt qraat f, रसीद /, पोंचf. R. V. t. to curite receipt ( on) पावती f. लिहिणे, पावती देणे, भरपाई करून देणे, पोंचेचा शेरा मारणे, पोंच देणे. Receiv'able a. घ्यायाजोगा-जोगता, ग्राह्य, ग्रहणीय, प्रति ग्राह्य, स्वीकरणीय. Receive (re-sēv') [See the word Receipt. ] v. t. to accept, to take into one's possession घेणे, (घेऊन) पावणे, स्वीकारणे, अंगीकारणे, अंगीकार m -स्वीकार m -ग्रहण ११. करणे. [To R. IN FULL भरून पावणे.] २ to bear up against, to stand the weight of (वजन) सहन करणे, (भार) सोसणे, (वर) घेणे; as, "Arch receives the weight of roof." 3 to admit, to provide accommodation for आंत घेणे, जागा देणे with ला of o., समावणे, समावेश करणे. ४ कवटाळणे. ५ to entertain as guest, to welcome आगतस्वागत करणे, आदरातिथ्य " -संभावना f. करणे. ६ to give credit to, to accept as true मान्य करणे, खरा मानणे, मान्य असणे; as, "An axiom universally received." ७ to get, to come by मिळणे, प्राप्त होणे, येणे; as, "I have not yet received my dividend.” Receiv'ed pa. p. and pa. t. Receiver n. घेणारा, स्वीकारणारा. २ (law) कोर्टाने नेम लेला वहिवाटदार, रिसीव्हर. ३ (telegraph, telephone, phys., chem. ) ग्राहक. ४ a person who receives stolen goods (जाणूनबुजून) चोरीचा माल घेणारा. | Receiving pr'. p. a. घेणारा, स्वीकारणारा, स्वीकारण्याचा, प्रतिग्राहक. [ R. OFFICE (पत्रे, पार्सलें, मनीआर्डरी वगैरे) घेणारे ( पोष्ट) हपीस. R. ORDER स्वीकारण्याचा (सरकारी) हुकूम.] Recension (re-sen'shun) [L. recenseo, I revise-re and censeo, I estimate.] १. revision of a books (अशुद्धे काढून केलेलें) ग्रंथशोधन 2. २ a revised tert शुद्ध (केलेला) ग्रंथ m. Recent (rē’sent) [Fr. recent -L. recens, fresh, young.] a. not long past ताजा, नवा, फार दिवस न झालेला, नुकता, नूतन. २ modern अर्वाचीन, अप्राचीन, चालू काळचा, हल्लीच्या काळचा, अलीकडचा. Recently adv. नुक्ताच, नवीन, हल्लीच्या काळी, etc.