पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1078

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Recal citranta. न जुमानणारा, हट्टी, झुगारून देणारा Recalcitrate (re-kal'si-trát) [L. re, and cala. calcis, the heel. Recalcitrate TETIT spicata 'लाथेने परत झुगारून देणे' असा आहे.] 0.t. to refuse compliance, to be refractory न जुमानणे, झुगारून देणे (नियम वगैरे); as, "To R. one's tricks." R. v. i. to kick back, to kick aganist ( any thing ) लाथाडणे, (पायाने) झुगारून देणे. २ (fig.) to express repugnance or opposition and ciami, (पायाने ) लाथाडणें -झुगारणे -झुगारून देणे. Recalesce ( rē-kal-es') [L. re + calescere, to grow hot.] e.i. to grow hot again पुनः उष्ण होणे, पुनः तापणे, पुनः ऊन होणे. Recall (re-kawl') [L. re, back, and Call.] v. t. to summon bacle माघारा बोलावणे, परत बोलावणे. २ to cancel the appointment of (परत बोलावून) रद्द करणे. ३ to bring bacle to memory स्मरणे, आठवणे. ४ to revive, to resuscitate पुनः जीवंत करणे, पुनः जीव आणणे. ५ to revoke, to take bache (action, decision, etc. ) फिरवणे, बदलणे, (शब्द) परत घेणे. Ri. n. summons to come back परत बोलावणे. २ cancelling of appointment (नेमणूक) रद्द करणे. signal to a ship to return ya ITE ET (जहाजाला दाखवलेला) बावटा m- निशाण - खूण./. १ (शिपायांना) परत बोलावण्याचा बिगुल m- नौबत.. possibility of recalling परत बोलावण्याचा संभव m; as, "Beyond R.” Recall'ed pa. t. and pa. p. Recant (rē-kant') [ L. re, again and cantare, to sing. ] v. t. and i. to withdraw and renounce as emoneous (चुकीचा म्हणून ) परत घेणे, माघारा घेणे, फिरवणे, बदलणे. २ to disavou former opinion पूर्वीचे मत बदलणे, चुकी कबूल करणे. vecantation 2. फिरवणे, परत घेणे , माघारें घेणे, _बोलणे फिरवणे n, (पूर्वीच्या) उलट बोलणे. Re-capitulate (rē-ka-pit'ū-lāt) [L re, and caput, the head.] 1. t. to repeat the chief points of a Subject (कलमवार) सारांश देणे, संक्षेपाने सांगणे, गोळाबेरीज-गोषवारा m. सांगणे -देणे... Avocapitulation n. संक्षेपाने (फिरून) सांगणे , (मागल्या बोलण्याची) गोळाबेरीज f, सारांश m, गोषवारा m, सांक्षेपिक वर्णन 22. ve-capitulatory a. सारांशरूपाचा, गोषवायचा. the-cast' o. t. to mould anew, to put into new shape on improved arrangement ( atata ajenia robar सुधारलेल्या सांच्यांत ) पुनः ओतणे, नवा घाट पाडणे. humanuscripts) नवी मांडणी करणे, मांडणी सधारणे. code (rē-sēd') [L. re, back and cedere to go.] v.i. ° or sbrinle bacle हटणे, पाऊल १. माघारे काढणे -आंत घेणे, खिचणे, पाठीमागे सरण, मोडतें घेणे, कचकण. २to be left brobserver's motion at increas anstance मागे पडणें, दूर अंतरावर राहणे. ३ to