पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1077

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Re-assur'ing e... धीर भरंवसा m. -खात्री 1. देणे... पुनराश्वासन . Reassurring a. धीर देणारा, &c. Rebate ( re-bat') [Fr. rebattre-L. re, back, and battre, to beat. ] 1. deduction from sum to be paid (कापून दिलेली) कसर., सूट./, माफी.. Rebel ( re-bel') [Fr.-L. rebellis, making war afresh, insurgent, re, again, and bellum, war. ] v. i. (with against ) to take up arms against authority बंड 2. करणे, राजाच्या विरुद्ध किंवा सरकाराच्या विरुद्ध उठणे, बैदा m -दंगा m. करणे, राजावर -सरकारावर फिरणे. २ (fig.) विरुद्ध उठणे, न जुमानणे. Rebel 20. बंडवाला m, बंडखोर, सरकाराविरुद्ध किंवा राजाविरुद्ध उठणारा m, बंड करणारा m, सरकारा विरुद्ध बैदा करणारा m. Rebeller 22. Same as Rebel. Rebellion . बंड करणं, बंड , बैदा m, दंगा m, पुंडावा m. Rebelling v. 2. बंड करणे . . R. pr. p. बंड करणारा. Rebell'ious (८. बंडखोर, दंगेखोर, सरकारावर किंवा राजावर उठणारा. २ ?refractor'J, per verse शिरजोर, खलेल, बंडखोर, न ऐकणारा. Re-bind v. (पूर्वीच्यांत फरक करून) पुन्हां बांधणे, पुन्हा बांधणी करणे. Re-birth 2. पुनर्जन्म m. Re-bound ( re-bound' ) [L. re, back, and Bound.] v.ito bound or start back: उलटणे, उलट खाणे, मागें उसळणे, उशी खाणे, उसळी खाणे. २ to have qfect atpon the doer कर्त्यावर (-चा) उलट परिणाम घडणे होणे. R. 2. उलटणे , उलट./ उशी/, उसळीJ. Re-bounding e... उलट खाणे , उशी खाणे. Rebuff (re-buf') [Of imitative origin.] v. t. to beat books, to check: मागे दाबणे, मागे दडपणे, मागे ढकलणे. २ to refuse (मदत) नाकारणें, झिडकारणे. R. n. मागे ढकलणे , मागे लोटणे 2. २ नाकारणे , झिडकारणें ॥, थप्पड . [To GIVE A R. (Jig.) थप्पड देणे, तोंडावर मारणे. To MEET WITII A R. तोंडांत खाणे.. Re-build' . t. (मोडलेली गाडी, घर वगैरे) पुनः बांधणे. Rebuke (rē-būk') [ Fr. re, back, and bouque, the mouth -L. bucca, the cheek. Rebuke 71aT ETत्वर्थ 'तोंड बंद करणे' असा आहे.] v. t. to cheelc with reproof तोंडची शिक्षा करणे, तोंडी शिक्षा करणे, वाग्दंड करणे, दाबणे, दडपणे. २to checks or silence bp reproof धमकावणे, दबकावणे, दटावणे, धमकी देणे. ३ ( Bible ) दोष देणे, निषेध करणे. R. 2. वाग्दंड m, शब्ददंड m. २ धमकी, दटावणी /. दोष m, निषेध m. Rebuk'ing pr. p. and v. n. Rebut (rē-but') [Fr. re, back, and buter, to push or to thrust. Rebut चा धात्वर्थ 'पाठीमागे हटवणे, 'पाठीमागे ढकलणे' असा आहे.] . t. (law) to oppose by argument or proof खोड़न काढणे, खंडन करण. R... खोडणे, खोडून टाकणे. Rebutting pr. P खोडून काढणारा, खंडन करणारा; asy ___ R. eridence = पडपुरावा.”