पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1076

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शास्त्राच्या पद्धतीने मांडणे बोलणे; as, "A reasoned article." to persuade by argument (out of or into) वाद करून वळविणे, वादाचा किंवा विचाराचा परिणाम होणे with वर of o; as, "Tried to R. him out of his fears; Reasoned himself into perplexity.” 3 to think out (consequences, etc.) a -संबंधी विचार करणे. Rea'sonable a. ready to listen to reason समजूतदार, समंजस, pop. चालीचा, समजुतीचा. २ vithin limits of reason वाजवी, योग्य, यथायोग्य, युक्त, लायक, न्यायाचा. ३not eactortionate, fair योग्य, वाजवी, बेताचा, सुमाराचा, नेमस्त, माफक. Rea'sonableness n. समजूतदारपणा m, समंजसपणा m. २ वाजवीपणा m, योग्यता , यथायोग्यता f. ३ नेमस्तपणा m, माफकपणा m. Rea'sonably adv. अकलेने, शहाणपणाने, समजूतदारपणा, समंजसपणाने. २ वाजवी रीतीने, योग्य रीतीने. ३ सुमाराचा decl., बेताचा decl.. Rea'soned pa. t. and pa. p. [R EASON ED OUT TRUTHS - (बुद्धीने) निर्णीत (केलेली) तत्त्वे १७. p. ] Rea'soning pr'. p. R. ८. युक्तायुक्त पहाणारा, युक्ता युक्ताचा निर्णय करणारा, तार्किक. [ R. FACULTY तर्कशक्ति, बुद्धि f. ] R. 2. (act) तर्क करणे , तर्क m. (b) विचारसरणी , तर्कक्रम m, अनुमान 8. [A TRAIN OF R. Or SORITES अनुमानशृंखला f. SKILL. IN R. तर्ककौशल्य , तार्किक्य , pop. तार्किक 1. DEDUC. TIVE R. निगमनात्मक अनुमान (निगमन = DEDUCTION). INDUCTIVE R. आगमात्मक अनुमान. (आगम -- INDUCTION.) REASONING BY ANALOGY सादृश्यमूलक अनुमान.] Rea'soner n. वादविवादांत कुशल , वादविवाद . करणारा m, वादविवादक m. Re-assemble . t. (अस्ताव्यस्त झालेले लोक) पुन्हां एकत्र करणें -गोळा करणे -जमवणे. Re-assert' o. 1. पुनः किंवा नव्याने (तेंच) विधान करणे. २ फिरून अधिकार बजावणे, पुनः हक्क बजावणे. Re-assess' 0.t. नवी जमाबंदी करणे, सान्याची नवीन आकारणी करणे. Re-assurance .. पुनराश्वासन ?, दिलासा m, दिलदिलासा m, धीर m, भरवंसा m. २ (आपलें जोखीम कमी करण्याकरितां दुसऱ्या विमाकंपनीत) विमाकंपनीने विमा पुनः उतरणें . Re-assure' V. 1. विश्वास दृढ करणे, पुन्हां आश्वासन देणे, पुन्हां धीर देणे, पुन्हां खात्री करणे, दिलासा m -दिलदिलासा m. देणे. २ (आपलें जोखीम कमी करण्याकरिता दुसऱ्या विमाकंपनीत ) विमाकंपनीने विमा उतरणे. Re-assured Pa. t. R..pa. p. पुनः आश्वासन दिलेला, पुन्हां विश्वास उत्पन्न केलेला, पुनराश्वासित. २ (दुसया | विमाकंपनीत ) विमा उतरलेला. Re-assurer' १. धीर देणारा m, भरंवसा m. देणारा m, खात्री देणारा m, पुनराश्वासक m.