पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1074

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ream'er n. भोंक मोठे करण्याचे हत्यार , रायमर. | F ___[PARALLEL R. सिधा रायमर. TAPER R. निमुळता रायमर.] Re-an imate v.t. to bring bace to life फिरून जीवंत करणे, फिरून जीव आणणे, पुनर्जीवित करणे. २ to put new life, strength, vigour or courage into पुनः उत्साहयुक्त करणे, नवीन चैतन्य आणणे, नवी हिंमत 1. देणे, नवीन उत्साह उत्पन्न करणे, धीर देणे; as, "To R. disheartened troops; To R. languid spirits." the-animation 1. फिरून जीव आणणें , पुनर्जीवन , नवीन उत्साह -नवीन हिंमत उत्पन्न करणे ". Reap (rēp) [A. S. repan, to reap.] v. i, to cut down (corn) कापणे, कापणी./. करणे g. of o., काढणे. २ to receive (as reward ) मिळविणे, पावणे, भोगणे. [To R. THE FRUITS OF, to take the consequences of (one's actions) (केल्या कर्माची) फळे भोगणे. To R. WHERE ONE HAS NOT SOWN, to profit by other's loil दुसऱ्याचे मेहनतीचा फायदा घेणे, आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे, आयत्या बिळावर नागोबा होणे. ] R... (.fig.) to get (by labour ) (मेहनतीने) मिळणे, मिळवणे, संपादन करणे, (fig.) कापणे; as, "They that sow in tears shall reap in joy." Reap'ed pa. t. & pa. p. Reaper 7. कापणी करणारा m. Reaping . n. कापणें ॥, कापणी f. [CosT OF R.. ____ कापणावळ f] Reaping-hook 2. इळा m, कोयती . Reaping-machine n. कापणी करून पेंढ्या बांधणारे यंत्र .., कापणी यंत्र .. Pue-appear (rē-ap-pēr') [L.'e, again, and Appoar.] १. १. to appear again पुनः दिसणे, पुनर्दर्शन देणे. २ (परीक्षेला) पुनः बसणे. Re-appearance n. पुनः दिसणें , पुनर्दर्शन 2. २ पुनः . (परीक्षेला) बसणे. Rear (rēr) (O. F. riere - L. retro, behind.] n. back part of anything पिछाडी.), पिछोडाm, पाठीमागचापाठीकडचा भाग m. [AT THE R. OF पिछाडीकडे, पाठीकडे.] २ (specif.) (सैन्याची किंवा आरमाराची) पिछाडी J. [To BRING OR CLOSE UP THE R., to come last सर्वांच्या मागाहून येणे. To HANG ON THE R. OF, to Follow with a view to attacking ( FTOZTAT इच्छेनें) पिछाडीवर राहाणे. To TAKE_EN EMY IN THE Rear, to aitäck from behind 777771 foglalat TET करणे.] R. a. hinder पाठीकडचा, मागचा, पिछाडीचा. Rear-admiral n. a flag officer below vice-admiral जहाजांतील (तिसऱ्या दर्जाचा) अधिकारी m, रिअर अॅडमिरल m. Rear guard n. a body of troops det-xched to protect the rear, esp. in retreats forster टाळी-तुकडी./. [REARGUARD ACTION, engagement between rearguard and enemy fortat atat शत्रूबरोबर चकमक/.] Rear ward n. Same as Rear. R. पाठीमागचा, पाठीकडचा, पिछाडीचा. Rear ward, Ear Wards adv. मागें, पाठीमागे, पाठीकडे, पिछाडीकडे.