पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1073

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ४ स्थावरस्वरूप देण्यासारखा, प्रत्यक्षस्वरूप देण्यासारखा. ५(प्रत्यक्ष) मिळण्यासारखा. ६ रोकड करण्यासारखा. Realization 8. कृतीत आणणे , क्रियेंत व्यवहारांत भाणणे , मूर्त स्वरूप देणे, सिद्धता, सिद्धि, निष्पत्ति f. २ अनुभवास येणे, अनुभव m, (चें) वास्तविक खरूप ओळखणं जाणणें , स्वरूपज्ञान, प्रत्यय येणे , प्रत्यय m, साक्षात्कार m. [GOD-REALIZATION ईश्वरी साक्षात्कार m. SELF-REALIZATION आत्मानुभूति • आत्मसाक्षात्कार m, आत्मप्रत्यय m.] ३ खरा भासवणं, (कल्पनेने किंवा अनुभवाने) आपलासा करणे . ४ स्थावररूप देणे, प्रत्यक्षरूप देणे ५. ५ (विकून) रोकड करणे , पैसा करणे ४. ६ वसुल करणे, उभा करणे. ७ उग्राणी उगवणीf; as, "R. of debts." ___N. B. According to English philosophy, Self. realization means जीवात्मानुभूति, while according to Hindu philosophy it will mean परमात्मानुभूति or simply आत्मानुभूति Realize ( rē’al-iz ) v. t. to convert into. fact naia आणणे, क्रियेत व्यवहारांत आणणे, प्रयोगरूपाने सिद्ध करणे, वस्तुरूप देणे, मूर्तस्वरूप देणे; as, "We R. what Archimedes had only in hypothesis." R to present as real खरा भासवणे, सत्य -यथार्थ भासवणे, (डोळ्या पुढें) हुबेहुब मांडणे, (चे) चित्र उभे करणे; as, "These details help to R. the scene." ३ to conceive as real, to apprehend clearly (-) वास्तविक स्वरूप ओळखणे, खरा मानणे, आत्मप्रत्यय होणे, प्रत्ययास येणे with g. of8., सत्य-वास्तविक मानणें, 28, "We cannot R. it in thought, that the object had really no being at any past moment." 8 to convert (property, etc.) into money (विकून) रोकड करणे, पैसा करणे, वसूल करणे, (कर्जाची) उग्राणी करणे; 85. "To R. assets." 4 to amass (fortune ) Ágfa मिळविणे, द्रव्यसंचय करणे; as, "To R. large pro. fits from a speculation." & ( pol. eco. ) to fetch as a price HT Hot with g. of 8. [ TO BE REALIZED उभा राहणे, उभा होणे.] _Really adv. वास्तविक, वास्तविकपणे, वस्तुतः, वस्तु दृष्टया, खरोखर, सत्यपण, खरा decl., तत्वतः. Realm (relm) [Fr. realm -L. regalis, of a king. ] ___n. kingdom राज्य ॥. २ sphere, province प्रदेश __m, प्रांत m; as, " The R.s of poetry, fancy, etc. Re'alty 1. (law ) real estate vitae f. Ream (rem) [Fr. ream -Sp. ream -Ar. rismat, a bundle.] n. twenty quires or 480 sheets of paper (कागदाचें) रीम. यांत ४८० कागद असतात. [R. OF TEN QUIRES गड्डी f. PRINTERS' R. छापखान' वाल्यांचे रीम. यांत २११ दस्ते असतात.] २p. targs quantity of paper पुष्कळ कागद m, p., रीम; ash "Wrote reams and reams of verse." Ream (rēm ) [ Gr. rauman, to clear away •gartin, room. ] v. t. to widen hole in a metal) wells a borer रायमरने भोंक मोठे करणे. -