पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

estinate कमीत कमी, किमानपक्ष, कनिष्ठपक्ष, निकृष्टपक्ष, निदानपक्ष, निदानपक्षी, गेलाबाजार, अगदी काही नाही तरी, गेला गतलातरी, तर, तरखरा, तरी. LEAST OR IN THE LRAST अगदी थोडे तरी. Nor IN THB L., मुळीच नाही, अगदीं नाहीं, कांहींच नाही, किमपि नाही.] Least adv. in the smallest or lowest degree सर्वांहून, सर्वांपेक्षा कमी -थोडा decl. Least-ways, Least-wise adv. at least, __ however निदान तरी, गेला बाजार, किमानपक्ष. Leather ( leth'er ) [ A, 8. lether, leather. ] $. skin of an animal tanned or otherwise dressed NTHS n, कमावलेले कातडे, कातडें , चर्म . (b) dressed. hides collectively alati n. pl. 7 (ironical or spor tive ) the skin चामडी, कातडी/. L. a. made on consisting of leather कातड्याचा, चामड्याचा, चर्माचा, चर्मी, चर्ममय, चर्मनिर्मित, कातडी. २ relating to Leather कमावलेल्या कातड्यासंबंधी. ३ like Leather कातड्यासारखा. Leather-dresser.n. चारहार, ढोर, चांभार, चर्मक, चर्मकार. Leathern a. कातड्याचा, चामड्याचा. Leathery a. resembling leather, tougb चामड्यासारखा, चिवट, चामट, लापट. Leave (lēv) [A. S.leaf; conn, with Lief, Love, Believe, Furlough.] n. permission; liberty granted gratuit माज्ञा हुकूम m, मोकळीक , सुटी है, अनुज्ञा , अभ्यनुज्ञा. २-(of absence ) रजा , रुख्सत सुटी. [CASUAL L. किरकोळ रजा , विशेष कारणाकरितां आकस्मिक घ्यावी लागणारी रजा , प्रासंगिक रजा f. PRIVILEGE L., हक्काची रजा f. SICK L. 'सिक' रजा / आजारीपणाची रजा..] ३ farewell, formal parting of friends निरोप , आज्ञा, हुकूम m, रजा . [ To • TAKE L., to take permission परवानगी / रजा घेणे. २ to say farervell येतो म्हणून सांगणे, निरोप m. आशा. घेणे. FRENCH L. परवानगीशिवाय घेतलेली रजा.] Leave (lēv) [A. S. lefan; Gr. leipein, to leave, ___ the primary meaning is 'to let remain.'] v.t. to allow to remain मागे ठेवणे, सोडणे, ठेवणे, राखणे, राहू देणे, शेष ठेवणे. २ to cease from, to abstain from सोडणे, (पासून) दूर राहाणे, सोडून जाणे देणे, वर्जणे, वर्ज करणे; as, "To L. complaining." ३ 10 quit or depart from सोडणे, सोडून जाणे-देणे, वर्जणे, टाकणे, त्याग करणे. ४ to let be or do without inter. ference असं देणे, राहू देणे; as, "He left me to my reflections; I leave (=refer) you to judge." y lo pat, to deposit ठेवणे, राखणे; as "L. your hat here, I left my card." (b) to submit स्वाधीन हवाली करणे -देणे, हवालणे, सोपणे, सोपवणे; as, "L. the matter for arbitration." & to have remaining at death, (hence) to bequeath (best rendered in Marathi by in. con.) मागे ठेवणे, मृत्युपत्रांत लिहून देणे. [ To L. ALONE, to Lease in solitude एकट्यालाच -एकटा सोडणे. २to refrain from.having to do with सोडणे, सोडून देणे. To L. IN THE DARK, to conceal information from